ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
75 लीटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11 : 4 आहे तर यात किती लीटर पाणी टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:3 होईल.
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

खालील चार अक्षर समूहांपैकी तीन अक्षर समूह हे एका विशिष्ट पदधतीमध्ये सारखे आहेत आणि वेगळा असलेला समूह निवडा. TCS ने विचारलेला प्रश्न
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत तर सिताने एकूण किती फळे आणली ? (उस्मानाबाद जिल्हा चालक शि.पो. भ. 2019 )
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ? ( नागपूर (S.R.P.F. 4) पो. भ. 2019 )
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एक दुधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 ली दूध विकत घेतले असता त्यात किती लीटर दूध मिळेल ? (दौंड (S.R.P.F. 5) पो. भ. 2019 )
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रूपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? ( गोंदिया (S.R.P.F 15 ) पो.भ. 2019) 1) 4400 2) 1670 3) 7610 4) 7160
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ? (दौंड (S.R.P.F. 5) पो.भ.2019)
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले. तेव्हा तिला 142 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडविले ? (दौंड (S.R.P.F05) पो. भ. 2019)
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ? (दौंड (S.R.P.E. 7 ) पो. भ. 2019) 1)
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड 🌲 स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर , त्यांच्यी उंची किती होणार ?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

6 पुरूष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरूष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ? (पुणे (S.R.P.F 02) पो. भ. 2019)
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:25

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
15 نوفمبر 2025, 08:08
15 نوفمبر 2025, ~21:18

⭕️ "बोका" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ "बोका" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा ? ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
15 نوفمبر 2025, 04:17
15 نوفمبر 2025, ~06:04

460) गणेश हा श्री गणेशच्या मुर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:08

459) एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी/तास जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किमी/तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:08

458) जर 55, 6 = 10, 7 = 15, 8 = 20, 9 = 25 10 = ?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:08

457) वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाहून दुप्पट आहे. जर मुलाचे सध्याचे वय 20 वर्षे आहे, तर किती वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाहून तिप्पट होते?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:08

456) आंबा : फळ :: बटाटा : ?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:08

455) एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
Anonymous voting
14 نوفمبر 2025, 11:07