ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
454) वडीलांचे व मुलांचे वयाचे गुणोत्तर 7 : 3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते तर 6 वर्षानंतर वडीलांचे व मुलांचे वयाचे प्रमाण किती असेल?
Anonymous voting
14 11月 2025, 11:07

453) A आणि B एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. B आणि C ते काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. A आणि C तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर C ला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागतील?
Anonymous voting
14 11月 2025, 11:07

452) PALE : LEAP :: POSH : ?
Anonymous voting
14 11月 2025, 11:07

451) वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 2 आहे. पाच वर्षापूर्वी त्याच्या वयाचे गुणोत्तर 6 : 1 होते, तर त्यांचे आजचे वय किती?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

450) खालील अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? BEG : 479 :: DIA: ?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

449) A व B एक काम 20 दिवसांत, B व C हे 15 दिवसांत, C व A तेच काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तर एकटा A ते काम किती दिवसांत पूर्ण करेल?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

448) एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. 12 वर्षांपूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता तर मुलगा आता किती वर्षांचा आहे?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

447) जर PRISON = 91 आणि APPLE = 50 तर CROSS = ?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

446) 180 किमी. अंतर कापण्यासाठी एका जिपला 4 तास लागतात. अंतर 3 तासात कापण्यासाठी जिपचा वेग कितीने वाढवावा लागेल?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

445) THROUGH : UJUSZMO:: COSTUME:?
Anonymous voting
14 11月 2025, 11:06

444) A व B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 : 9 असे आहे. A चे वय 20 वर्षे असले, तर B चे वय किती वर्षे?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

443) एक गाडी एका तासात 45 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

442) एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येका बरोबर कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

441) राकेशची आई मीनाच्या वडिलांची बहीण आहे. तर राकेशची आई मीनाची कोण?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

440) एक रेल्वे प्रति तास 45 किमी वेगाने पळते, 130 मीटर लांबीच्या रेल्वेगाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

439) व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले. तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

438) राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला “हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." तर राधाचे रामाशी नाते कोणते?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

438) राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला “हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." तर राधाचे रामाशी नाते कोणते?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05
14 11月 2025, ~11:05

437) एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, तर तो याच वेगाने 1 तासात किती अंतर पार करेल?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05

436) एका टुर्नामेंटमध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहे. जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघांशी एकेकदाच सामना खेळला, तर एकूण किती सामने होतील?
Anonymous voting
14 11月 2025, 11:05