गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
🚨 गणिताची PYQ Quiz टेस्ट सुरु करायची काय ज्यात स्पष्टीकरण सुद्धा राहील...
🔥 प्रश्न बेसिक टू ऍडव्हान्स राहील..
🤩 आणि परीक्षेत 100% यातून प्रश्न येणारच ही आमची 100% गॅरंटी असणार बरं का...
🤩 गणित हे ट्रिकने आणि तिरकस गुणाकार वर असेल... सूत्र बिलकुल नसेल आणि आम्हाला वाटलं की इथे खरंच सूत्र वापरला पाहिजे तिथेच आम्ही सूत्र वापरा सांगू अन्यथा वापरायचं नाही
🤩 तुम्ही जर या गोष्टी शी सहमत असणार तर आम्ही नक्की करू कारण की इथे विध्यार्थ्यांनचा सर्वात जास्त फायदा आहे.. भरपूर विध्यार्थ्यांना गणित व भूमिती विषय जमत नाही म्हणून आम्ही या गोष्टीचा विचार केला आहे..
🤩 बॅच फक्त 500 मुलं आणि मुलींची असणार आहे त्यावर आम्ही घेणार सुद्धा नाही..
🤩 जे पेपर मध्ये येणार तेच प्रश्न देणार फालतू चा तुम्हाला देण्यात येणार नाही आणि तुमचा वेळ वाया घालणार नाही...
🤩 सर्व प्रश्न जरी तुम्ही केले तरी बाकी गणिताचे पुस्तकं ओपन करून तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस करायची गरज पडणार नाही कारण ह्या प्रश्नच्या बाहेर प्रश्न पडणारच
नाही...👍
➡️ 1k लाईक आल्या नंतरच आम्ही हा विचार करू बरं का...
08 11月 2025, 09:06
37 677
🚨 100 मार्क पोलीस भरती पेपर 8 वाजता सुरु होणार आहे..
लवकर जॉईन करा...
👇👇👇👇👇👇
https://t.me/Vardicha_nad_3098/45993
08 11月 2025, 08:43
37 677
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
08 11月 2025, 08:03
08 11月 2025, ~08:43
37 677
435) एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या वडीलांचा एकमेव मुलगा आहे, तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?
08 11月 2025, 08:01
37 677
434) जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती?
08 11月 2025, 08:01
37 677
433) एका थैलीत एक रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 5 : 6 : 8 या प्रमाणात नाणी आहेत, जर त्यांची एकूण किंमत 420 रु. असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत?
08 11月 2025, 08:01
37 677
432) जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे, P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे, M आणि S या बहीणी आहेत. तर S चे Q शी नाते संबंध काय?
08 11月 2025, 08:01
37 677
431) एक मोटार सायकल 5 तासात 120 किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटार सायकल 9 तासात किती अंतर कापेल?
08 11月 2025, 08:01
37 677
430) एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या पाळत असतो. डोक्यांची एकूण संख्या 48 व पायांची एकूण संख्या 140 असेल तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या असतील.
08 11月 2025, 08:01
37 677
एक वस्तू 175 रुपयात विकल्यास शेकडा 25 नफा होतो जर ती वस्तू 161 रुपये विकल्यास शेकडा नफा किती?
08 11月 2025, 01:07
37 677
एका कुटुंबात 'X' चा 'Y' शी जो संबंध आहे तसाच संबंध 'V' चा 'X' शी आहे, तर 'X' व 'Y' हे ..... आहेत.
08 11月 2025, 01:07
37 677
रेती आणि पाण्याच्या मिश्रणाच्या वजनात 20% रेती आहे. मिश्रणाला तापवून 12 किग्रॅ पाणी कमी केल्यास मिश्रणात आता 30% रेती आहे. तर मूळ मिश्रणात पाणी व रेती किती किग्रॅ असेल ?
08 11月 2025, 01:07
37 677
120 रुपये A,B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केलेत की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक आहे तर C पेक्षा 20 ने कमी आहे तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल?
08 11月 2025, 01:07
37 677
त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
08 11月 2025, 01:07
37 677
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ इंग्रजी अंक ❗️रोमन अंक 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️50. = L
▪️100. =C
▪️200. =CC
▪️300. =CCC
▪️400. =CD
▪️500. = D
▪️600. = DC
▪️700. =DCC
▪️800. =DCCC
▪️900 =CM
▪️1000. = M
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
08 11月 2025, 01:03
37 677
Q.एका माणसाचे ठरावीक मासीक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार 2 वर्षांनंतर 11000 रु व 4 वर्षांनंतर 14000 रू. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा.
07 11月 2025, 21:15
37 677
Q.दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
07 11月 2025, 21:15
37 677
Q.एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, दहा नवीन मुलानी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
07 11月 2025, 21:15
37 677
Q.एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
07 11月 2025, 21:15
37 677
Q.एक घर 2250 रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास 8 टक्के नफा मिळविण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल ?
07 11月 2025, 21:15
