ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
Q.ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटरअसावी ?
Anonymous voting
07 11月 2025, 21:15

Q.एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात काम संपवेल?
Anonymous voting
07 11月 2025, 21:15

Q.सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?
Anonymous voting
07 11月 2025, 21:15

Q.अ हा ब चा काका आहे.ब हि क ची मुलगी आहे आणि क हि पी ची सून आहे अ चे पी शि नाते काय?
Anonymous voting
07 11月 2025, 21:15

Q.घडाळ्यात ३ वाजले आहेत, जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
Anonymous voting
07 11月 2025, 21:15

Q. अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting
07 11月 2025, 21:14

Q.एका सांकेतिक भाषेत AURANGABAD हा शब्द EYVERKEFEH असा लिहितात. तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?
Anonymous voting
07 11月 2025, 21:14

Q.नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती..वाजता एकमेकांना भेटतील?
Anonymous voting
07 11月 2025, 21:14

Q.एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?
Anonymous voting
07 11月 2025, 21:14

सागर तात्यांना म्हणाला," तुमच्या भावाची मुलगी ही माझ्या मामाची भाची आहे" तर सागर तात्यांचा कोण ?
Anonymous voting
07 11月 2025, 19:05

1/0.02) म्हणजे किती ?
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

समान क्षमतेचे 2 पाईप वापरून एक पाण्याची टाकी 46 मिनिटांत भरली जाऊ शकते. जर त्याच क्षमतेचे 28 पाईप वापरले तर पाण्याची टाकी किती मिनिटांत भरली जाईल?
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

खालीलपैकी विसंगत ओळखा.
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

एक हेक्टर' म्हणजे किती चौ. मीटर ?
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

5763542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

एका जादुई टोपलीत सफरचंदांची संख्या दर मिनिटाला दुप्पट होते जर टोपली एका तासात पूर्ण भरत असेल तर टोपली किंवा अर्धी भरलेली होती?
Anonymous voting
07 11月 2025, 19:04

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न... भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न... भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
07 11月 2025, 11:28
07 11月 2025, ~18:57

429) B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे, तर D चे Cशी काय नाते आहे?
Anonymous voting
07 11月 2025, 11:26

428) रु. 72 ला 4:5 या प्रमाणात विभागा.
Anonymous voting
07 11月 2025, 11:26

427) एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालायात किती वाघ आहे?
Anonymous voting
07 11月 2025, 11:26