ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणिताची PYQ Quiz टेस्ट सुरु करायची काय ज्यात स्पष्टीकरण सुद्धा राहील... 🔥 प्रश्न बेसिक टू ऍडव्हान्स राहील.. 🤩 आणि परीक्षेत 100% यातून प्रश्न येणारच ही आमची 100% गॅरंटी असणार बरं का... 🤩 गणित हे ट्रिकने आणि तिरकस गुणाकार वर असेल... सूत्र बिलकुल नसेल आणि आम्हाला वाटलं की इथे खरंच सूत्र वापरला पाहिजे तिथेच आम्ही सूत्र वापरा सांगू अन्यथा वापरायचं नाही 🤩 तुम्ही जर या गोष्टी शी सहमत असणार तर आम्ही नक्की करू कारण की इथे विध्यार्थ्यांनचा सर्वात जास्त फायदा आहे.. भरपूर विध्यार्थ्यांना गणित व भूमिती विषय जमत नाही म्हणून आम्ही या गोष्टीचा विचार केला आहे.. 🤩 बॅच फक्त 500 मुलं आणि मुलींची असणार आहे त्यावर आम्ही घेणार सुद्धा नाही.. 🤩 जे पेपर मध्ये येणार तेच प्रश्न देणार फालतू चा तुम्हाला देण्यात येणार नाही आणि तुमचा वेळ वाया घालणार नाही... 🤩 सर्व प्रश्न जरी तुम्ही केले तरी बाकी गणिताचे पुस्तकं ओपन करून तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस करायची गरज पडणार नाही कारण ह्या प्रश्नच्या बाहेर प्रश्न पडणारच नाही...👍
➡️ 1k लाईक आल्या नंतरच आम्ही हा विचार करू बरं का...
08 نوفمبر 2025, 09:06

🚨 100 मार्क पोलीस भरती पेपर 8 वाजता सुरु होणार आहे.. लवकर जॉईन करा... 👇👇👇👇👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/45993
08 نوفمبر 2025, 08:43

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
08 نوفمبر 2025, 08:03
08 نوفمبر 2025, ~08:43

435) एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या वडीलांचा एकमेव मुलगा आहे, तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

434) जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

433) एका थैलीत एक रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 5 : 6 : 8 या प्रमाणात नाणी आहेत, जर त्यांची एकूण किंमत 420 रु. असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

432) जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे, P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे, M आणि S या बहीणी आहेत. तर S चे Q शी नाते संबंध काय?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

431) एक मोटार सायकल 5 तासात 120 किमी जाते, तर त्याच वेगाने ती मोटार सायकल 9 तासात किती अंतर कापेल?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

430) एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या पाळत असतो. डोक्यांची एकूण संख्या 48 व पायांची एकूण संख्या 140 असेल तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या असतील.
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 08:01

एक वस्तू 175 रुपयात विकल्यास शेकडा 25 नफा होतो जर ती वस्तू 161 रुपये विकल्यास शेकडा नफा किती?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 01:07

एका कुटुंबात 'X' चा 'Y' शी जो संबंध आहे तसाच संबंध 'V' चा 'X' शी आहे, तर 'X' व 'Y' हे ..... आहेत.
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 01:07

रेती आणि पाण्याच्या मिश्रणाच्या वजनात 20% रेती आहे. मिश्रणाला तापवून 12 किग्रॅ पाणी कमी केल्यास मिश्रणात आता 30% रेती आहे. तर मूळ मिश्रणात पाणी व रेती किती किग्रॅ असेल ?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 01:07

120 रुपये A,B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केलेत की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक आहे तर C पेक्षा 20 ने कमी आहे तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 01:07

त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
Anonymous voting
08 نوفمبر 2025, 01:07

━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡ इंग्रजी अंक ❗️रोमन अंक 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️50. = L ▪️100. =C ▪️200. =CC ▪️300. =CCC ▪️400. =CD ▪️500. = D ▪️600. = DC ▪️700. =DCC ▪️800. =DCCC ▪️900 =CM ▪️1000. = M ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
08 نوفمبر 2025, 01:03

Q.एका माणसाचे ठरावीक मासीक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार 2 वर्षांनंतर 11000 रु व 4 वर्षांनंतर 14000 रू. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा.
Anonymous voting
07 نوفمبر 2025, 21:15

Q.दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
Anonymous voting
07 نوفمبر 2025, 21:15

Q.एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, दहा नवीन मुलानी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Anonymous voting
07 نوفمبر 2025, 21:15

Q.एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous voting
07 نوفمبر 2025, 21:15

Q.एक घर 2250 रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास 8 टक्के नफा मिळविण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल ?
Anonymous voting
07 نوفمبر 2025, 21:15