गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
🚨चल भावा झाली आता आपली दिवाळी ग्राउंड आणि अभ्यासिका आपली वाट बघताय....
बरोबर न ठोका लाईक....🤙
समीर सर... 🤙
23 10月 2025, 10:00
37 663
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
उत्तर : प्रथम तोटा व नफ्याचे गुणोत्तर काढा.
इथे तोटाही माहित नाही आणि नफा ही माहित नाही.
म्हणून तोटा एक रुपया मानू.
तोटा = 1 मानू
नफा = 0.75 ( नफा हा तोट्याच्या पाऊण पट आहे )
गुणोत्तर काढून
= 1 : 0.75
4 : 3
गुणोत्तराची बेरीज करा.
= 4 +3
= 7
आता या बेरजे ने दोन्ही किमतीतील फरकाला भागा.
= 95 - 60
= 35
35
= ---------------
7
= 5
आता या पाचणे गुणोत्तरस गुणा व त्यांच्या किमती टाका.
तोटा : नफा
= 4 ×5 : 3× 5
= 20 : 15
= 60 +20
=80
किंवा
= 95 - 15
= 80
तर त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असेल.
23 10月 2025, 09:44
37 663
▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
23 10月 2025, 09:44
37 663
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
23 10月 2025, 06:05
37 663
एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
23 10月 2025, 06:05
37 663
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
23 10月 2025, 06:05
37 663
📋 स्पष्टीकरण:
👉2033-2023 = 10 वर्ष
👉दरम्यान 2024,2028,2032 लीप वर्ष
👉10+3=13
👉13/7= 6 बाकी
👉रविवार+ 6 दिवस पुढील वार = शनिवार
🔺 योग्य उत्तर - शनिवार ☑️
23 10月 2025, 01:03
37 663
जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल?(रायगड पो 2023)
23 10月 2025, 01:03
37 663
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत..
💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड..
🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज.
✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅
🟡 बॅचचे स्वरूप :- 👇
😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत .
✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी.
✅पोलीस भरती ऑनलाईन 100 दिवस 100 टेस्ट.
✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश.
✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात.
✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल..
✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील.
✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील
🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍
🏷 फी फक्त :- 💯 रुपये
⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या...
🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल
📞 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
📱 Whatsapp Msg : ✅
https://wa.me/918999375337
23 10月 2025, 00:58
09 8月, ~23:10
37 663
🚨अंदाजीत जागेचा आराखडा
जिल्हा पोलीस/ शिपाई चालक
जॉईन करून बघून घ्या...
👇👇👇👇👇👇👇
1) गडचिरोली ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
2) गोंदिया ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
3) संभाजीनगर ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
4) बीड ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
5) जालना ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
6) धाराशिव ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
7) भंडारा ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
8) चंद्रपूर. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
9) वर्धा ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
10) नागपूर ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
11) मुंबई ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
12) ठाणे ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
13) पालघर ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
14) रायगड ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
15) रत्नागिरी ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
16) सिंधुदुर्ग. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
17) कोल्हापूर ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
18) सांगली ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
19) सातारा ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
20) सोलापूर ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
21) पुणे ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
22) नांदेड. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
23) लातूर. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
24) हिंगोली. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
25) परभणी. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔥टीप - चॅनल लवकर जॉईन करुन घ्या...
20 10月 2025, 23:37
21 10月 2025, ~05:19
37 663
💣दिवाळी निमित्याने स्पेशल ऑफर ...💣
🚨 पोलीस भरती 100 दिवस 100 ऑनलाईन Mock टेस्ट. (तुम्ही घर बसल्या तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवू शकतात...)
✅एकूण 10,000 प्रश्न-उत्तरे
✅ मूळ फी -150 रू
✅ ऑफर फी - 100 रू फक्तं
✅ ऑफर फक्तं - 21 ते 26 ऑक्टोबर पर्यंत
🚨 पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी 2025,GK & GS, 2014 ते 2024 पर्यंत झालेले पोलीस भरती PYQ Quiz (प्रायव्हेट ग्रुप वर उपलब्ध)
✔️ 2014 ते 2024
✔️ एकूण 10 वर्षामधील GK चे महत्वाचे प्रश्न
✔️ 10,000 PYQ Quiz प्रश्न..
✔️ मूळ फी - 199 रू
✔️ऑफर फीस - 99 रू
✅ यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईंन करायची असेल तर, 8999375337 या नंबर वर पेमेंट करून व्हाट्सअप वर स्क्रीन शॉट, नाव, मोबाईल नंबर पाठवायचा आहे
🎯 पोलीस भरती ची जाहिरात आल्यानंतर सर्व बॅच ची फी ही दुप्पट करण्यात येणार आहे....
➡️ टिप - ऑफर फक्तं, 21 ते 26 ऑक्टोबर पर्यंत
https://wa.me/918999375337
20 10月 2025, 23:21
37 663
215. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
20 10月 2025, 21:59
37 663
214. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
20 10月 2025, 21:59
37 663
213. दरसाल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयाचे किती वर्षात सरळव्याज 200 रुपये होईल?
20 10月 2025, 21:59
37 663
212. करीमभाईंनी त्यांचे घर दलाला मार्फत 8,70,000 रुपयांना विकले, त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?
20 10月 2025, 21:59
37 663
215. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
20 10月 2025, 21:59
20 10月 2025, ~21:59
37 663
राहुल, मनिष व सुरेश यांना सरासरी 63 गुण मिळाले. राहुलला अजयपेक्षा 15 गुण कमी मिळाले तर मनिषपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. जर अजयला राहुल, मनिष व सुरेश या सरासरी गुणसंख्येपेक्षा 30 गुण जास्त मिळाले असतील तर मनिष व सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती?
20 10月 2025, 21:59
