ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
नाटकाच्या खेळाचे उत्पन्न 9560 रुपये, 7497 रुपये आणि 9322 रुपये झाले, तर प्रत्येक खेळाचे सरासरी उत्पन्न किती?
Anonymous voting
20 10月 2025, 21:59

10% 12% व 15% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सुट कीती?
Anonymous voting
20 10月 2025, 21:59

🔥 पोलीस भरती चर्चा ग्रुप जॉईन करुन घ्या..... 👇👇👇👇👇👇 https://t.me/Ganit_budhimatt
20 10月 2025, 11:19
20 10月 2025, ~21:54

🔥 ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी आजची आज टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या.
20 10月 2025, 11:15
26 10月 2025, ~06:54

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
20 10月 2025, 11:14
26 10月 2025, ~06:54

✅ भारत में कितने राज्य है ?
20 10月 2025, 06:44
20 10月 2025, ~09:20

🚨 विद्यार्थी मित्रांनो आज तारीख 20 पासून ते 26 तारखे पर्यंत दिवाळी निमित्याने सर्व टेस्ट सिरीज ला सुट्टी देण्यात येत आहे.... 1) 100 दिवस 100 पोलीस भरती टेस्ट. 2) स्पेशल इंग्लिश ग्रामर 50 टेस्ट. 3) 10,000 PYQ GK Quiz टेस्ट 4) GK धिंगाणा बॅच 27 तारखे पासून टेस्ट ही सांगितलेल्या वेळेवर सुरु होईल.. वरील सर्व बॅच ला सुट्टी.... 🔥 दीपावली चा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.. 🤙 🚨     समीर सर.......🚨
19 10月 2025, 21:26
26 10月 2025, ~06:54

🚨 नोव्हेंबर मध्ये कोणकोणत्या सरळसेवा जाहिराती येणार आहेत ते पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. पाहून घ्या : 👇👇 https://t.me/+-iTNHOBs2fw0Y2Y1 https://t.me/+-iTNHOBs2fw0Y2Y1 https://t.me/+-iTNHOBs2fw0Y2Y1
19 10月 2025, 11:33
19 10月 2025, ~12:56

⭕ बिहार मध्ये निवडणुका किती टप्यात होणार आहे ❓
19 10月 2025, 11:13
19 10月 2025, ~11:33

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
19 10月 2025, 09:04
19 10月 2025, ~10:11

🔴 स्पष्टीकरण 👆👆
🔴 स्पष्टीकरण 👆👆
19 10月 2025, 01:51

एका चौरसाची बाजू 14 सेमी आहे. त्याच्या चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल?
Anonymous voting
19 10月 2025, 01:51

10 मीटर लांब , 5मीटर उंच व एक मीटर रुंद असलेली भिंत बांधण्यासाठी 15 सेमी लांब , 10सेमी रुंद व 10 सेंटिमीटर उंचीच्या किती विटा लागतील?
Anonymous voting
19 10月 2025, 01:50

पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
19 10月 2025, 01:49

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 👉 राज्यसेवा पूर्व मुख्ख , संयुक्त सेवा गट ब आणि क पूर्व & मुख्य परीक्ष
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 👉 राज्यसेवा पूर्व मुख्ख , संयुक्त सेवा गट ब आणि क पूर्व & मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी 📑 फ्री फ्री फ्री MPSC साठी लागणार सर्व विषयाच्या PDF नोट्स मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या. 👉फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 😍😍 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल  Upload केलेले आहे. 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇    👇👇👇 लवकर जॉईन करा 👇👇👇       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈      👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆
18 10月 2025, 11:16
18 10月 2025, ~20:57

✅ पांढरा कावळा.............. ❓
✅ पांढरा कावळा.............. ❓
18 10月 2025, 07:01
18 10月 2025, ~08:48

🚂 रेल्वे : महत्त्वाची माहिती 🚂 ➜ सुत्र : अंतर = वेळ × वेग                            👇                  👇          अंतर                अंतर वेळ = -------- ,   वेग = ---------            वेग                  वेळ ◼️ किलोमीटर तासाचे रूपांतर मीटर/सेकंदमध्ये करताना 5/18 ने गुणावे. ◼️ मीटर / सेकंदाचे रूपांतर किलोमीटर /तासामध्ये करताना 18/5 ने गुणावे. ◼️ रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. ◼️ रेल्वेतील दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी.
18 10月 2025, 02:39

* त्रिकोणी संख्या = दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार ––––––––––– 2 = 60 × 61 –––––– 2 = 1830
18 10月 2025, 02:34

60 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
Anonymous voting
18 10月 2025, 02:34

* त्रिकोणी संख्या = दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार ––––––––––– 2 = 400 × 401 –––––– 2 = 80200
18 10月 2025, 02:34