ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🚨चल भावा झाली आता आपली दिवाळी ग्राउंड आणि अभ्यासिका आपली वाट बघताय.... बरोबर न ठोका लाईक....🤙 समीर सर... 🤙
23 أكتوبر 2025, 10:00

▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓ उत्तर : प्रथम तोटा व नफ्याचे गुणोत्तर काढा. इथे तोटाही माहित नाही आणि नफा ही माहित नाही. म्हणून तोटा एक रुपया मानू. तोटा = 1 मानू नफा = 0.75 ( नफा हा तोट्याच्या पाऊण पट आहे ) गुणोत्तर काढून = 1 : 0.75 4 : 3 गुणोत्तराची बेरीज करा. = 4 +3 = 7 आता या बेरजे ने दोन्ही किमतीतील फरकाला भागा. = 95 - 60 = 35 35 = --------------- 7 = 5 आता या पाचणे गुणोत्तरस गुणा व त्यांच्या किमती टाका. तोटा : नफा = 4 ×5 : 3× 5 = 20 : 15 = 60 +20 =80 किंवा = 95 - 15 = 80 तर त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असेल.
23 أكتوبر 2025, 09:44

▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
Anonymous voting
23 أكتوبر 2025, 09:44

इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous voting
23 أكتوبر 2025, 06:05

एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
Anonymous voting
23 أكتوبر 2025, 06:05

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous voting
23 أكتوبر 2025, 06:05

📋 स्पष्टीकरण: 👉2033-2023 = 10 वर्ष 👉दरम्यान 2024,2028,2032 लीप वर्ष 👉10+3=13 👉13/7= 6 बाकी 👉रविवार+ 6 दिवस पुढील वार = शनिवार 🔺 योग्य उत्तर - शनिवार ☑️
23 أكتوبر 2025, 01:03

जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल?(रायगड पो 2023)
Anonymous voting
23 أكتوبر 2025, 01:03

🔖टेस्ट खूप जबरदस्त आहेत... घर बसल्या पेपर प्रॅक्टिस करा....
23 أكتوبر 2025, 00:59

🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची प
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
23 أكتوبر 2025, 00:58
09 أغسطس, ~23:10

⭕ सापाचा खेळ करणारा..... ❓
23 أكتوبر 2025, 00:45
23 أكتوبر 2025, ~04:34

🛑 तलाठी भरती देणार आहात का ❓
22 أكتوبر 2025, 23:24
23 أكتوبر 2025, ~00:44

🚨अंदाजीत जागेचा आराखडा जिल्हा पोलीस/ शिपाई  चालक जॉईन करून बघून घ्या... 👇👇👇👇👇👇👇 1) गडचिरोली     ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 2) गोंदिया        ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 3) संभाजीनगर  ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 4) बीड      ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 5) जालना     ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 6) धाराशिव       ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 7) भंडारा         ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 8) चंद्रपूर.       ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 9) वर्धा         ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 10) नागपूर       ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 11) मुंबई           ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 12) ठाणे          ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 13) पालघर     ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 14) रायगड        ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 15) रत्नागिरी    ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 16) सिंधुदुर्ग.     ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 17) कोल्हापूर      ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 18) सांगली        ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 19) सातारा ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 20) सोलापूर  ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 21) पुणे      ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 22) नांदेड.   ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 23) लातूर.   ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 24) हिंगोली. ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 25) परभणी.   ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 🔥टीप - चॅनल लवकर जॉईन करुन घ्या...
20 أكتوبر 2025, 23:37
21 أكتوبر 2025, ~05:19

💣दिवाळी निमित्याने स्पेशल ऑफर ...💣 🚨 पोलीस भरती 100 दिवस 100 ऑनलाईन Mock टेस्ट. (तुम्ही घर बसल्या तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवू शकतात...) ✅एकूण 10,000 प्रश्न-उत्तरे ✅ मूळ फी -150 रू ✅ ऑफर फी - 100 रू फक्तं ✅ ऑफर फक्तं - 21 ते 26 ऑक्टोबर पर्यंत 🚨 पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी 2025,GK & GS, 2014 ते 2024 पर्यंत झालेले पोलीस भरती PYQ Quiz (प्रायव्हेट ग्रुप वर उपलब्ध) ✔️ 2014 ते 2024 ✔️ एकूण 10 वर्षामधील GK चे  महत्वाचे प्रश्न ✔️ 10,000 PYQ Quiz प्रश्न.. ✔️ मूळ फी - 199 रू ✔️ऑफर फीस  - 99 रू ✅ यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईंन करायची असेल तर, 8999375337 या नंबर वर पेमेंट करून व्हाट्सअप वर स्क्रीन शॉट, नाव, मोबाईल नंबर पाठवायचा आहे 🎯 पोलीस भरती ची जाहिरात आल्यानंतर सर्व बॅच ची फी ही दुप्पट करण्यात येणार आहे.... ➡️ टिप - ऑफर फक्तं, 21 ते 26 ऑक्टोबर पर्यंत https://wa.me/918999375337
20 أكتوبر 2025, 23:21

215. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59

214. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59

213. दरसाल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयाचे किती वर्षात सरळव्याज 200 रुपये होईल?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59

212. करीमभाईंनी त्यांचे घर दलाला मार्फत 8,70,000 रुपयांना विकले, त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59

215. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59
20 أكتوبر 2025, ~21:59

राहुल, मनिष व सुरेश यांना सरासरी 63 गुण मिळाले. राहुलला अजयपेक्षा 15 गुण कमी मिळाले तर मनिषपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. जर अजयला राहुल, मनिष व सुरेश या सरासरी गुणसंख्येपेक्षा 30 गुण जास्त मिळाले असतील तर मनिष व सुरेश यांची एकूण गुणसंख्या किती?
Anonymous voting
20 أكتوبر 2025, 21:59