गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
🚨 पोलीस भरती मोफत सराव पेपर PDF आज पासून व्हाट्सअप वर टाकण्यात येत आहे...
सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या...
👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
11 11月 2025, 22:38
37 677
एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
उत्तर👉👉
प्रथम तोटा व नफ्याचे गुणोत्तर काढा.
इथे तोटाही माहित नाही आणि नफा ही माहित नाही.
म्हणून तोटा एक रुपया मानू.
तोटा = 1 मानू
नफा = 0.75 ( नफा हा तोट्याच्या पाऊण पट आहे )
गुणोत्तर काढून
= 1 : 0.75
4 : 3
गुणोत्तराची बेरीज करा.
= 4 +3
= 7
आता या बेरजे ने दोन्ही किमतीतील फरकाला भागा.
= 95 - 60
= 35
35
= ---------------
7
= 5
आता या पाचणे गुणोत्तरस गुणा व त्यांच्या किमती टाका.
तोटा : नफा
= 4 ×5 : 3× 5
= 20 : 15
= 60 +20
=80
किंवा
= 95 - 15
= 80
तर त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असेल.
11 11月 2025, 02:11
37 677
एका वर्गात 400 विद्यार्थी आहेत त्यातील 30% विद्यार्थी इंग्रजीमध्ये व 40% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले दोन्ही विषयात 20% विद्यार्थी नापास झाले तर त्या वर्गातील पास विद्यार्थ्यांची संख्या किती ?
नापास विद्यार्थी
= 40 + 30 - 20
= 70 - 20
= 50%
पास विद्यार्थी = 50 %
400 चे 50 टक्के काढू.
50
= 400 × --------
100
= 200
11 11月 2025, 02:10
37 677
🟡 अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते .
🟡 अंतरासाठीची परिमाणे :
🔶 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
🔶 100 सेंटीमीटर = 1 मीटर
🔶 1000 मीटर = 1 किलोमीटर
🟡 वस्तुमानासाठीची परिमाणे :
🔶 1000 मिलिलिटर = 1 लिटर
🔶 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
🔶 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
🔶 10 क्विंटल = 1 टन
🟡 कालमापनासाठीची परिमाणे :
🔶 60 सेकंद = 1 मिनिट
🔶 60 मिनिट = 1 तास
🔶 24 तास = 1 दिवस
🟡 इतर परिमाणे :
🔶 24 कागद = 1 दस्ता
🔶 20 दस्ते = 1 रिम
🔶 12 नग = 1 डझन
🔶 12 डझन = 1 ग्रॉस
🔶 100 नग = 1 शेकडा
🔶 100 पैसे = 1 रुपया
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
11 11月 2025, 02:09
37 677
🚨अंकगणित सराव पेपर उत्तरपत्रिका 🚨
★ संपूर्ण गणिताची तयारी मार्गदर्शन
🤩 सर्वांनी आपली मार्किंग चेक करा आणि खालील ID वर उत्तरपत्रिका पाठवा...
@Samirsir_30
10 11月 2025, 11:33
37 677
🚨अंकगणित सराव पेपर 🚨
★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन
➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
➥ Important PDF
10 11月 2025, 09:49
37 677
अंकगणिताची टेस्ट सुरू होत आहे ठीक आठ वाजता खाली चैनल जॉईन करून घ्या...
https://t.me/Vardicha_nad_3098
10 11月 2025, 09:20
37 677
हॅरी , जॅक, लॅरी, पॉल आणि सिमरन हे पाच मित्र आहेत. सिमरन लॅरीपेक्षा मोठी आहे .जॅक सिमरनपेक्षा मोठा आहे. हॅरी लॅरीपेक्षा लहान आहे पण पॉलपेक्षा मोठा आहे. सर्वात तरुण कोण आहे?
09 11月 2025, 21:48
37 677
एका बागेतील बदामाच्या व नारळाच्या झाडांच्या संख्यांचे गुणोत्तर 4 : 7 आहे. जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या 20 असेल, तर नारळाच्या झाडांची संख्या किती?
09 11月 2025, 21:48
37 677
सहाशे मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
09 11月 2025, 21:48
37 677
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
09 11月 2025, 21:48
37 677
👆 विध्यार्थी मित्रांनो आपला वेळ वाया न घालता लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या....
पोलीस भरतीचा ग्राउंड ला सुरुवात झाली की पेपर ची फि 150 रु करण्यात येणार आहे....
महाराष्ट्रात रिझल्ट देणारी बॅच आहे आता पर्यंत 25000+ विध्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे.....
08 11月 2025, 23:33
09 11月 2025, ~21:48
37 677
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत..
💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड..
🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज.
✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅
🟡 बॅचचे स्वरूप :- 👇
😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत .
✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी.
✅पोलीस भरती ऑनलाईन 100 दिवस 100 टेस्ट.
✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश.
✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात.
✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल..
✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील.
✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील
🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍
🏷 फी फक्त :- 💯 रुपये
⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या...
🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल
📞 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
📱 Whatsapp Msg : ✅
https://wa.me/918999375337
08 11月 2025, 23:31
09 11月 2025, ~21:48
37 677
एका पुस्तकाचा 3/8 भाग मी एका दिवसात वाचला आणि राहिलेल्या पुस्तकाचा 4/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचला. 30 पानं वाचायची शिल्लक राहिली असतील तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
08 11月 2025, 10:41
37 677
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
08 11月 2025, 10:41
37 677
चौरसच्या बाजूची लांबी 3.5 से. मी असल्यास त्याची परिमिती किती?
08 11月 2025, 10:41
37 677
विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे ?
08 11月 2025, 10:41
37 677
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
08 11月 2025, 10:41
