fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
🚨 पोलीस भरती मोफत सराव पेपर PDF आज पासून व्हाट्सअप वर टाकण्यात येत आहे... सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या... 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
11 نوامبر 2025, 22:38

एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ? उत्तर👉👉 प्रथम तोटा व नफ्याचे गुणोत्तर काढा. इथे तोटाही माहित नाही आणि नफा ही माहित नाही. म्हणून तोटा एक रुपया मानू. तोटा = 1 मानू नफा = 0.75 ( नफा हा तोट्याच्या पाऊण पट आहे ) गुणोत्तर काढून = 1 : 0.75 4 : 3 गुणोत्तराची बेरीज करा. = 4 +3 = 7 आता या बेरजे ने दोन्ही किमतीतील फरकाला भागा. = 95 - 60 = 35 35 = --------------- 7 = 5 आता या पाचणे गुणोत्तरस गुणा व त्यांच्या किमती टाका. तोटा : नफा = 4 ×5 : 3× 5 = 20 : 15 = 60 +20 =80 किंवा = 95 - 15 = 80 तर त्या वस्तूची खरेदी किंमत 80 रुपये असेल.
11 نوامبر 2025, 02:11

एका वर्गात 400 विद्यार्थी आहेत त्यातील 30% विद्यार्थी इंग्रजीमध्ये व 40% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले दोन्ही विषयात 20% विद्यार्थी नापास झाले तर त्या वर्गातील पास विद्यार्थ्यांची संख्या किती ? नापास विद्यार्थी = 40 + 30 - 20 = 70 - 20 = 50% पास विद्यार्थी = 50 % 400 चे 50 टक्के काढू. 50 = 400 × -------- 100 = 200
11 نوامبر 2025, 02:10

🟡 अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते . 🟡 अंतरासाठीची परिमाणे : 🔶 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर 🔶 100 सेंटीमीटर = 1 मीटर 🔶 1000 मीटर = 1 किलोमीटर 🟡 वस्तुमानासाठीची परिमाणे : 🔶 1000 मिलिलिटर = 1 लिटर 🔶 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम 🔶 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल 🔶 10 क्विंटल = 1 टन 🟡 कालमापनासाठीची परिमाणे : 🔶 60 सेकंद = 1 मिनिट 🔶 60 मिनिट = 1 तास 🔶 24 तास = 1 दिवस 🟡 इतर परिमाणे : 🔶 24 कागद = 1 दस्ता 🔶 20 दस्ते = 1 रिम 🔶 12 नग = 1 डझन 🔶 12 डझन = 1 ग्रॉस 🔶 100 नग = 1 शेकडा 🔶 100 पैसे = 1 रुपया 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
11 نوامبر 2025, 02:09

🚨अंकगणित सराव पेपर उत्तरपत्रिका 🚨 ★ संपूर्ण गणिताची तयारी मार्गदर्शन    🤩 सर्वांनी आपली मार्किंग चेक करा आणि खालील ID वर उत्तरपत्रिका पाठवा... @Samirsir_30
10 نوامبر 2025, 11:33

🚨अंकगणित सराव पेपर 🚨 ★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन    ➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ मागील प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स ➥ Important PDF
10 نوامبر 2025, 09:49

अंकगणिताची टेस्ट सुरू होत आहे ठीक आठ वाजता खाली चैनल जॉईन करून घ्या... https://t.me/Vardicha_nad_3098
10 نوامبر 2025, 09:20

हॅरी , जॅक, लॅरी, पॉल आणि सिमरन हे पाच मित्र आहेत. सिमरन लॅरीपेक्षा मोठी आहे .जॅक सिमरनपेक्षा मोठा आहे. हॅरी लॅरीपेक्षा लहान आहे पण पॉलपेक्षा मोठा आहे. सर्वात तरुण कोण आहे?
Anonymous voting
09 نوامبر 2025, 21:48

एका बागेतील बदामाच्या व नारळाच्या झाडांच्या संख्यांचे गुणोत्तर 4 : 7 आहे. जर बागेतील बदामाच्या झाडांची संख्या 20 असेल, तर नारळाच्या झाडांची संख्या किती?
Anonymous voting
09 نوامبر 2025, 21:48

सहाशे मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
Anonymous voting
09 نوامبر 2025, 21:48

D = 4, CAT = 24 असेल तर LION = ?
Anonymous voting
09 نوامبر 2025, 21:48

एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Anonymous voting
09 نوامبر 2025, 21:48

👆 विध्यार्थी मित्रांनो आपला वेळ वाया न घालता लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या.... पोलीस भरतीचा ग्राउंड ला सुरुवात झाली की पेपर ची फि 150 रु करण्यात येणार आहे.... महाराष्ट्रात रिझल्ट देणारी बॅच आहे आता पर्यंत 25000+ विध्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली आहे.....
08 نوامبر 2025, 23:33
09 نوامبر 2025, ~21:48

🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची प
🤩 15000+ पोलीस भरती जाहिरात लवकरच सुरु होणार आहेत.. 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
08 نوامبر 2025, 23:31
09 نوامبر 2025, ~21:48

⭕ पळसाला पाने.............. ❓
⭕ पळसाला पाने.............. ❓
08 نوامبر 2025, 10:55
08 نوامبر 2025, ~23:11

एका पुस्तकाचा 3/8 भाग मी एका दिवसात वाचला आणि राहिलेल्या पुस्तकाचा 4/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचला. 30 पानं वाचायची शिल्लक राहिली असतील तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
Anonymous voting
08 نوامبر 2025, 10:41

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
08 نوامبر 2025, 10:41

चौरसच्या बाजूची लांबी 3.5 से. मी असल्यास त्याची परिमिती किती?
Anonymous voting
08 نوامبر 2025, 10:41

विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे ?
Anonymous voting
08 نوامبر 2025, 10:41

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
08 نوامبر 2025, 10:41

गणित अभ्यास - آمار و تحلیل کانال تلگرام @ganitabhyas