गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 679
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
20 4月, 00:17
37 679
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
20 4月, 00:17
37 679
🚨 मुंबई जिल्ह्या पोलीस ची मेरिट
थोड्याच वेळात व्हाट्सअप चॅनल वर टाकत आहे
चेक करून घ्या
👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
19 4月, 11:25
37 679
🚨 मुंबई शहर पोलीस लवकरच मेरिट लिस्ट लागणार आहे
व्हाट्सअप ला मेरिट टाकण्यात येणार आहे
सर्वांनी व्हाट्सअप चॅनल जॉईन करून घ्या
👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
19 4月, 04:32
37 679
✅🌞ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
18 4月, 07:22
37 679
'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
18 4月, 07:22
37 679
एक काम 7 माणसे चार तास काम करून 30 दिवसांत संपवितात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील.
18 4月, 07:22
37 679
Q. सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?
18 4月, 07:22
37 679
अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत. परंतु ब हा क चा मुलगा नाही. तर ब आणि क चे नाते काय?
18 4月, 07:22
37 679
🚨 गोंदिया जिल्ह्या पोलीस ची मेरिट
थोड्याच वेळात व्हाट्सअप चॅनल वर टाकत आहे
चेक करून घ्या
👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
18 4月, 05:00
37 679
5*40/100=2 मीठ
5-2=3 पाणी
3+3=6 पाणी
6+2=8 टोटल मिश्रण
8----100
2
2*100/8=25% मीठ
17 4月, 12:53
37 679
5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?
17 4月, 12:53
37 679
500000/4+6=10
50000
50000*4=200000 निखिल
50000*6=300000 विवेक
200000*10/100=20000 सैनिक
300000*10/100=30000 सैनिक
20000+30000=50000 एकूण सैनिकांना ....
17 4月, 12:53
37 679
निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
17 4月, 12:53
37 679
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
17 4月, 12:52
37 679
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
17 4月, 12:52
