ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Anonymous voting
17 4月, 12:52
17 4月, ~12:53

एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
Anonymous voting
17 4月, 00:24

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
Anonymous voting
17 4月, 00:24

A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
Anonymous voting
17 4月, 00:23

एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?
Anonymous voting
17 4月, 00:23

🚨 नवीन अपडेट्स साठी खालील व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा.. समोरील येणाऱ्या अपडेट्स गुप्त मध्ये व्हाट्सअप ग्रुप ला पाठविण्यात येणार आहे.... 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
16 4月, 13:02

36 कि.मी. प्रतितास म्हणजे किती मी./से. ?
Anonymous voting
16 4月, 11:10

10 ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील ?
Anonymous voting
16 4月, 11:04

2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तेच काम 4 माणसे किती दिवसात पुर्ण करतील?
Anonymous voting
16 4月, 11:04

3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous voting
16 4月, 11:04

एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील ?
Anonymous voting
16 4月, 11:03

🚨 मुंबई शहर अंदाजे मेरिट व्हाट्सअप ला टाकलेली आहे सर्वांनी जॉईन करून बघून घ्या 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 4月, 13:07
14 4月, ~23:23

🚨 फक्त 900 विध्यार्थी जुळायचे बाकी आहेत ते जुळले की व्हाट्सअप वर मेरिट चा बँनर येऊन जाहिल... चला लवकर जॉईन करा व्हाट्सअप 100%👍👍👍
14 4月, 12:57
14 4月, ~13:07

🚨10 मिनिटात मुंबई ची मेरिट 🚨 मुंबई शहर अंदाजे मेरिट तयार झालेली आहे 🔴 मेरिट व्हाट्सअप वरच टाकण्यात येणार आहे.... चला लवकर लवकर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 4月, 12:48
14 4月, ~13:07

अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॉटफार्म 36 सेकंदात आणि प्लॉटफार्मवर उभ्या असलेला शुभमला 20 सेकंदात ओलांडतो. जर त्या रेल्वेगाडीला वेग 54 कि.मी. प्रतितास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॉटफार्मची लांबी किती ?
Anonymous voting
14 4月, 12:46

🔴 स्पष्टीकरण 👆👆
🔴 स्पष्टीकरण 👆👆
14 4月, 12:46

पाच नद्यापैकी 'ब' ही 'इ' पेक्षा लांबीने कमी, तर 'क' पेक्षा जास्त आहे. 'ड' ही सर्वात लांब नदी आहे. 'अ' ही 'इ' पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे, तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या ?
Anonymous voting
14 4月, 12:46

पाच नद्यापैकी 'ब' ही 'इ' पेक्षा लांबीने कमी, तर 'क' पेक्षा जास्त आहे. 'ड' ही सर्वात लांब नदी आहे. 'अ' ही 'इ' पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे, तर लांबीच्या चढत्या क्रमाने नद्या कोणत्या ?
Anonymous voting
14 4月, 12:46
14 4月, ~12:46

✅ मेरीट तोडणारा प्रश्न ✅ ▪️सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती ग्रॅम सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल❓ स्‍पष्‍टीकरणासहित उत्तर 👇👇👇👇 100 ला 80 तर 50 X मानू तिरकस गुणाकार करून, 50 × 80 X = ----------------- 100 X = 40 म्हणजे 50 ग्रॅम मध्ये 40 ग्रॅम सोने आणि 10 ग्रॅम चांदी आहे. आता 10 ग्रॅम हे 5% करायचे आहे. 5% ला 10 ग्रॅम तर 100% ला किती ग्रॅम ? 5 ला 10 तर 100 ला x मानू तिरकस गुणाकार करून, 100 × 10 X = --------------------- 5 X = 200 = 200 - चांदी = 200 - 10 = 190 = 190 - पूर्वीचे सोने = 190 - 40 = 150 तर अजून 150 ग्रॅम सोने मिळवल्यावर सोने-चांदीच्या मिश्रधातूत सोने 95% असेल.
14 4月, 12:42

▪️सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती ग्रॅम सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल❓
Anonymous voting
14 4月, 12:42