fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 680 مشترک است و جایگاه 5 009 را در دسته آموزش و رتبه 10 051 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 680 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 600 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.83% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.21% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 326 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 210 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 19 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 680
مشترکین
-524 ساعت
-467 روز
+60030 روز
آرشیو پست ها
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
Anonymous voting
20 آوریل, 00:17

एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous voting
20 آوریل, 00:17

8, 16, 32, 64, ...?
Anonymous voting
20 آوریل, 00:16

BOARD = C41SE, SMART = ?
Anonymous voting
20 آوریل, 00:16

🚨 मुंबई जिल्ह्या पोलीस ची  मेरिट थोड्याच वेळात व्हाट्सअप चॅनल वर टाकत आहे चेक करून घ्या       👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
19 آوریل, 11:25

🔖स्पष्टीकरण आवडल्यास लाईक नक्की ठोका....
🔖स्पष्टीकरण आवडल्यास लाईक नक्की ठोका....
19 آوریل, 05:10

🚨 मुंबई शहर पोलीस लवकरच मेरिट लिस्ट लागणार आहे व्हाट्सअप ला मेरिट टाकण्यात येणार आहे सर्वांनी व्हाट्सअप चॅनल जॉईन करून घ्या 👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
19 آوریل, 04:32

✅🌞ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
Anonymous voting
18 آوریل, 07:22

'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous voting
18 آوریل, 07:22

एक काम 7 माणसे चार तास काम करून 30 दिवसांत संपवितात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील.
Anonymous voting
18 آوریل, 07:22

Q. सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?
Anonymous voting
18 آوریل, 07:22

अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत. परंतु ब हा क चा मुलगा नाही. तर ब आणि क चे नाते काय?
Anonymous voting
18 آوریل, 07:22

🚨 गोंदिया जिल्ह्या पोलीस ची  मेरिट थोड्याच वेळात व्हाट्सअप चॅनल वर टाकत आहे चेक करून घ्या       👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
18 آوریل, 05:00

5*40/100=2 मीठ 5-2=3 पाणी 3+3=6 पाणी 6+2=8 टोटल मिश्रण 8----100 2 2*100/8=25% मीठ
17 آوریل, 12:53

5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?
Anonymous voting
17 آوریل, 12:53

500000/4+6=10 50000 50000*4=200000 निखिल 50000*6=300000 विवेक 200000*10/100=20000 सैनिक 300000*10/100=30000 सैनिक 20000+30000=50000 एकूण सैनिकांना ....
17 آوریل, 12:53

निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Anonymous voting
17 آوریل, 12:53

145----116 100 100*116/145=80✓ ✅
17 آوریل, 12:52

एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
17 آوریل, 12:52

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous voting
17 آوریل, 12:52