गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*7-8 डिसेंबर*
Q.1) भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE) च्या महासंचालक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला IFS अधिकारी कोण ठरल्या आहेत?
✅ *कांचन देवी*
Q.2) भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
✅ *कमांडर पी देवस्थळी*
Q.3) फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023 च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे?
✅ *चार*
Q.4) जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *सुरेश रैना*
Q.5) कोणत्या देशाने cop28 मधील हवामान आणि आरोग्यावरील घोषणापत्रावर स्वाक्षरी केलेली नाही?
✅ *भारत*
Q.6) तेलंगणा राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *रवी गुप्ता*
Q.7) नुकतेच इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन मध्ये भारताची किती वर्षासाठी पुन्हा निवड झाली आहे?
✅ *2 वर्ष*
Q.8) इंडियन इंटरनेट गव्हर्नर्स फोरम (IICGF) 2023 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
✅ *दिल्ली*
Q.9) आशियाई पॅरा ऑलम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले?
✅ *शितल देवी*
Q.10) अलीकडे “स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर” या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *जय शहा*
Q.11) जगातील पहिल्या फिरत्या रुग्णालयाची सुरुवात कोणत्या शहरात करण्यात आली आहे?
✅ *गुरुग्राम*
Q.12) जागतिक रेटिंग एजन्सी “स्टॅंडर्ड अँड पुअर” अंदाजानुसार भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल?
✅ *2030*
Q.13) आंतरराष्ट्रीय सागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो?
✅ *7 डिसेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️https://t.me/Vardi_hich_amchi_shan
07 12月 2023, 22:00
08 12月 2023, ~22:02
37 583
🛑 आजचे चालू घडामोडी 🛑
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा लावण्याचे जाहीर केले आहे.
▪️ नुकतेच हरियाणा राज्यात जगातील पहिली पोर्टेबल हॉस्पिटल 'आरोग्य मैत्री एड क्यूब' चे अनावरण करण्यात आले आहे.
▪️ देशातील प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे.
▪️ राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार देशात 18 ॲट्रॉसिटी चे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश राज्यात दाखल झालेले आहेत. ॲट्रॉसिटी गुन्हे नोंद मध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे.
▪️ कांचन देवी यांची भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
▪️ 2024 ची युरो फुटबॉल स्पर्धा जर्मनी या देशात आयोजित केली जाणार आहे.
▪️वाराणसी या ठिकाणी 6वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN➡️
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
07 12月 2023, 19:26
08 12月 2023, ~19:33
37 583
🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌
🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
🚨वर्दीचा नाद 🚨
06 12月 2023, 08:23
06 12月 2023, ~12:29
37 583
💥थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक💥
👉भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
👉भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
👉भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
👉भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
👉भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
👉भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
👉भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
👉आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
👉भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
👉भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
👉आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
👉भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ B. R. आंबेडकर
👉पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
👉भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
👉पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
👉आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
👉भारतीय आरमाराचे जनक ➖ छत्रपती शिवाज महाराज
👉आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
👉महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
👉भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
👉आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
06 12月 2023, 08:23
10 12月 2023, ~08:23
37 583
🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌
🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
🚨वर्दीचा नाद 🚨
06 12月 2023, 07:46
06 12月 2023, ~08:26
37 583
💥 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती 💥
👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु
👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध
👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध
👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ
👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी
👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र
👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र
06 12月 2023, 04:37
10 12月 2023, ~04:37
37 583
🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष 🎓
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
06 12月 2023, 04:26
10 12月 2023, ~04:26
37 583
06 12月 2023, 03:35
10 12月 2023, ~03:36
37 583
➡️ टोपण नावे - कवी / साहित्यिक
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ JOIN TELEGRAM :
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
06 12月 2023, 03:34
10 12月 2023, ~03:34
