गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 589 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 589 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 589
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 583
📚 महत्त्वाच्या संस्था
#Imp_Current_Affairs
1. G7 [Group of 7]
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा
2. BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका
3. Asian Development Bank [ADB]
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स
4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव
5. ASEAN [Association of South East Asian Nation]
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर
6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान
7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13
8. IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका
06 12月 2023, 03:05
09 12月 2023, ~03:05
37 583
06 12月 2023, 03:05
09 12月 2023, ~03:05
37 583
🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓
⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव...
👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही.
✅टेस्ट चे स्वरूप :
➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील.
➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल.
➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल.
🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत.
👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू.
फी - 1️⃣4️⃣9️⃣-/
👉 2014 ते 2023 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल.
खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका.
😔 8999375337
06 12月 2023, 02:50
09 12月 2023, ~02:50
37 583
06 12月 2023, 02:08
07 12月 2023, ~02:08
37 583
*घटना आणि देशातील पहिले राज्य*
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
06 12月 2023, 02:07
06 12月 2023, ~02:07
37 583
✅️ *भारतात सर्वप्रथम तामिळनाडू राज्याने 1997 मध्ये माहितीचा अधिकार कायदा पारित केला.*
💎 *महाराष्ट्र हे माहितीचा अधिकार पारित करणारे 7 वे राज्य ठरले. -*
(महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा, 2002)
💎 *राजस्थान हे माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य ठरले.*
💎 *संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिनियम 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाल्यावर राज्यांचे वैयक्तिक कायदे संपुष्टात आले.*
💎 *माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे पहिले - राज्य: महाराष्ट्र* (घोषणा डिसेंबर 2013)
दुसरे : दिल्ली
05 12月 2023, 21:03
06 12月 2023, ~21:03
37 583
📕 थोडक्यात पण महत्त्वाचे 👌
Q ICC ने कोणत्या देशाच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे?
Ans- श्रीलंका
Q चिकनगुनिया च्या पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?
Ans- अमेरिका
Q भारत आणि कोणता देश संयुक्तपणे चिलखती वाहनाची निर्मिती करणार आहे?
Ans- अमेरिका
Q भारत आणि अमेरिका यां यांच्यात टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक कोठे होत आहे?
Ans- नवी दिल्ली
Q भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली येथे होत असलेली टू प्लस टू मंत्रिस्तरीय बैठक कितव्या क्रमांकाची आहे?
Ans- ५
Q क्रिसालिसया कथा संग्रहासाठी अनुजा व्हर्गिस यांना कोणत्या देशाचा गव्हर्नर जनरल लिटररी अवॉर्ड मिळाला आहे?
Ans- कॅनडा
Q लेखिका आणि शिक्षणतज्ञ —— यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
Ans- सी एस लक्ष्मी
Q देशाचा आद्योगिक उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात किती टक्क्याच्या पुढे पोहचला आहे?
Ans- ५.८%
05 12月 2023, 21:01
06 12月 2023, ~21:29
37 583
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा
90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️
परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 12月 2023, 04:28
05 12月 2023, ~07:47
37 583
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा
90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️
परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 12月 2023, 04:12
05 12月 2023, ~04:28
37 583
रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा
90% मुलांनी हा प्रश्न चुकवला बघा जमतो का ♨️
परीक्षेत नेहमी विचारणारा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा🥺
05 12月 2023, 03:36
05 12月 2023, ~04:12
37 583
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*5 डिसेंबर*
Q.1) नौदल दिनानिमित्त कोणाच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
✅ *पंतप्रधान नरेंद्र मोदी*
Q.2) नुकतेच ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *शुबमन गिल*
Q.3) IMD द्वारे प्रकाशित जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग-2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
✅ *49 व्या*
Q.4) ८१ व्या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
✅ *मुंबई*
Q.5) भारतीय रेल्वेने रेल्वे रुळांवर हत्तीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कोणती प्रणाली लॉन्च केली आहे?
✅ *गजराज सुरक्षा*
Q.6) कोणता देश हा समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे?
✅ *नेपाळ*
Q.7) 2023 मधील UNHCR नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *अब्दुल्लाही मायर*
Q.8) नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे?
✅ *पंजाब*
Q.9) भारताची 84 वी ग्रँडमास्टर कोण म्हणली आहे?
✅ *वैशाली रमेशबाबू*
Q.10) कोणत्या राज्यात दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो?
✅ *नागालँड*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न आवडल्यास ग्रूप जॉईन करा
👇👇
https://t.me/Vardi_hich_amchi_shan
04 12月 2023, 22:08
05 12月 2023, ~22:13
37 583
🛑 महत्वपूर्ण दिवस : -
✅ भूदल दिवस - 15 जानेवारी
✅ नौदल दिवस - 4 डिसेंबर
✅ वायूदल दिवस - 8 ऑक्टोंबर
✅ बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर
✅ आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोंबर
✅ महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी
✅ एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च
✅ पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04 12月 2023, 20:23
05 12月 2023, ~20:23
37 583
*शुभ सकाळ* 🌹🌹
*हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो*...
*बाकी सगळं गुगलवर सहज मिळत*
🌹❤️🌹
04 12月 2023, 20:23
05 12月 2023, ~20:23
