uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 589 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 589 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 589
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
08 Dek 2023, 13:05
08 Dek 2023, ~19:16

sticker.webp0.11 KB
08 Dek 2023, 06:55
08 Dek 2023, ~22:40

sticker.webp0.11 KB
07 Dek 2023, 22:00
08 Dek 2023, ~22:07

🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *7-8 डिसेंबर* Q.1) भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE) च्या महासंचालक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला IFS अधिकारी कोण ठरल्या आहेत? ✅ *कांचन देवी* Q.2) भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? ✅ *कमांडर पी देवस्थळी* Q.3) फोर्ब्सद्वारे प्रकाशित 2023 च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे? ✅ *चार* Q.4) जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅ *सुरेश रैना* Q.5) कोणत्या देशाने cop28 मधील हवामान आणि आरोग्यावरील घोषणापत्रावर स्वाक्षरी केलेली नाही? ✅ *भारत* Q.6) तेलंगणा राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ✅ *रवी गुप्ता* Q.7) नुकतेच इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन मध्ये भारताची किती वर्षासाठी पुन्हा निवड झाली आहे? ✅ *2 वर्ष* Q.8) इंडियन इंटरनेट गव्हर्नर्स फोरम (IICGF) 2023 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? ✅ *दिल्ली* Q.9) आशियाई पॅरा ऑलम्पिक समितीने आशियातील सर्वोत्तम युवा खेळाडू या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? ✅ *शितल देवी* Q.10) अलीकडे “स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर” या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ✅ *जय शहा* Q.11) जगातील पहिल्या फिरत्या रुग्णालयाची सुरुवात कोणत्या शहरात करण्यात आली आहे? ✅ *गुरुग्राम* Q.12) जागतिक रेटिंग एजन्सी “स्टॅंडर्ड अँड पुअर” अंदाजानुसार भारत कधीपर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? ✅ *2030* Q.13) आंतरराष्ट्रीय सागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो? ✅ *7 डिसेंबर* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️https://t.me/Vardi_hich_amchi_shan
07 Dek 2023, 22:00
08 Dek 2023, ~22:02

sticker.webp0.11 KB
07 Dek 2023, 21:59
08 Dek 2023, ~22:02

🛑 आजचे चालू घडामोडी 🛑 ▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा लावण्याचे जाहीर केले आहे. ▪️ नुकतेच हरियाणा राज्यात जगातील पहिली पोर्टेबल हॉस्पिटल 'आरोग्य मैत्री एड क्यूब' चे अनावरण करण्यात आले आहे. ▪️ देशातील प्रदूषित नद्यांच्या अहवालात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे. ▪️ राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार देशात 18 ॲट्रॉसिटी चे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश राज्यात दाखल झालेले आहेत. ॲट्रॉसिटी गुन्हे नोंद मध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. ▪️ कांचन देवी यांची भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ▪️ 2024 ची युरो फुटबॉल स्पर्धा जर्मनी या देशात आयोजित केली जाणार आहे. ▪️वाराणसी या ठिकाणी 6वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN➡️ https://t.me/Vardi_hich_amchi_shan
07 Dek 2023, 19:26
08 Dek 2023, ~19:33

🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌 🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌 🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ? 🚨वर्दीचा नाद 🚨
06 Dek 2023, 08:23
06 Dek 2023, ~12:29

💥थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक💥 👉भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई 👉भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम 👉भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर 👉भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा 👉भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन 👉भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा 👉भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके 👉आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय 👉भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक 👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी 👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 👉भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन 👉आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू 👉भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ B. R. आंबेडकर 👉पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे 👉भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे 👉पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता 👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा 👉आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 👉भारतीय आरमाराचे जनक ➖ छत्रपती शिवाज महाराज 👉आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 👉महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक ➖ वसंतराव नाईक 👉भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल 👉आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
06 Dek 2023, 08:23
10 Dek 2023, ~08:23

🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌 🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ? 🚨वर्दीचा नाद 🚨
🎆पोलीस भरती मध्ये नेहमी विचारणारा प्रश्न📌 🚔 विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ? 🚨वर्दीचा नाद 🚨
06 Dek 2023, 07:46
06 Dek 2023, ~08:26

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 05:26
10 Dek 2023, ~05:26

06 Dek 2023, 05:26
10 Dek 2023, ~05:26

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 04:37
10 Dek 2023, ~04:37

💥 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती  💥 👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु 👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध 👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ  👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी 👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र 👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र    
06 Dek 2023, 04:37
10 Dek 2023, ~04:37

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 04:27
10 Dek 2023, ~04:28

🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष 🎓 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP) ▪️ मुळन
🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष 🎓 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP) ▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे) ▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ ▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ ▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी) ▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना. ▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले. ▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण. ▪️ १९२७ समता संघाची स्थापना. ▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह. ▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले. ▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले. ▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना. ▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले. ▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. ▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित. ▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार" ▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन. ▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
06 Dek 2023, 04:26
10 Dek 2023, ~04:26

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 03:35
10 Dek 2023, ~03:36

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 03:34
10 Dek 2023, ~03:34

➡️ टोपण नावे - कवी / साहित्यिक 1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर 2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर 3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर 4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे 5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर 6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते 7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख 8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे 9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन 10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ    ⌲        🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ JOIN TELEGRAM : https://t.me/Vardi_hich_amchi_shan
06 Dek 2023, 03:34
10 Dek 2023, ~03:34

sticker.webp0.11 KB
06 Dek 2023, 03:34
10 Dek 2023, ~03:34