गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
🔖सोनालीची 8 डावांची सरासरी निश्चित आहे. 9व्या डावात तिने 72 धावा केल्या. त्यामुळे तिची सरासरी 6 ने वाढली. तर तिची नवीन सरासरी किती?
20
18
25
12
01 3月, 00:34
37 679
🚨 सर्व जिल्याचा मेरिट लवकरच व्हाट्सअप ग्रुप वर टाकण्यात येईल सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या....
👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 2月, 11:22
37 679
🔴🔴🔴सूचना 🔴🔴🔴
टेलिग्राम बंद पडण्याची शक्यता आहे 🙏🤝
ज्यांना आमच्याशी जोडून राहायचं आहे त्यांनीच आपले व्हाट्सअप चॅनल नक्की जॉईन करून ठेवा
👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 2月, 07:01
37 679
🔴🔴🔴सूचना 🔴🔴🔴
टेलिग्राम बंद पडण्याची शक्यता आहे 🙏🤝
ज्यांना आमच्याशी जोडून राहायचं आहे त्यांनीच आपले व्हाट्सअप चॅनल नक्की जॉईन करून ठेवा
👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 2月, 04:27
28 2月, ~07:01
37 679
दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?
28 2月, 04:20
37 679
आयात : परिमिती :: वर्तुळ : ?
(पुणे लोहमार्ग चालक पो.भ.2024)
27 2月, 21:08
37 679
3, 4, 6, 9 या अंकांचा एकेकदाच वापर केल्यास एकूण किती तीन अंकी संख्या तयार होतील?
26 2月, 23:04
37 679
एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?
26 2月, 23:04
37 679
🍌🍌 केरळचे नवीन नाव काय ❓
( पोलीस भरतीला 100% प्रश्न येणारच )
25 2月, 11:43
25 2月, ~19:55
37 679
एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
25 2月, 11:42
37 679
दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे
25 2月, 11:42
37 679
A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 3 दिवसानंतर A काम सोडून निघून गेला. तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील .
25 2月, 11:42
37 679
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्न पैकी त्याची किती प्रश्नाचे उत्तर बरोबर असेल.
25 2月, 11:41
