ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
02 مارس, 11:50
02 مارس, ~21:49

🔖सोनालीची 8 डावांची सरासरी निश्चित आहे. 9व्या डावात तिने 72 धावा केल्या. त्यामुळे तिची सरासरी 6 ने वाढली. तर तिची नवीन सरासरी किती? 20 18 25 12
01 مارس, 00:34

🚨 सर्व जिल्याचा मेरिट लवकरच व्हाट्सअप ग्रुप वर टाकण्यात येईल सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.... 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 فبراير, 11:22

🔴🔴🔴सूचना 🔴🔴🔴 टेलिग्राम बंद पडण्याची शक्यता आहे 🙏🤝 ज्यांना आमच्याशी जोडून राहायचं आहे त्यांनीच आपले  व्हाट्सअप चॅनल नक्की जॉईन करून ठेवा 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 فبراير, 07:01

🔴🔴🔴सूचना 🔴🔴🔴 टेलिग्राम बंद पडण्याची शक्यता आहे 🙏🤝 ज्यांना आमच्याशी जोडून राहायचं आहे त्यांनीच आपले  व्हाट्सअप चॅनल नक्की जॉईन करून ठेवा 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 فبراير, 04:27
28 فبراير, ~07:01

५८२३ चे घनमूळ किती?
Anonymous voting
28 فبراير, 04:20

पहिल्या २५ समसंख्यांची सरासरी किती आहे?
Anonymous voting
28 فبراير, 04:20

दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
28 فبراير, 04:20

आयात : परिमिती :: वर्तुळ : ? (पुणे लोहमार्ग चालक पो.भ.2024)
Anonymous voting
27 فبراير, 21:08

photo content
27 فبراير, 11:03

3, 4, 6, 9 या अंकांचा एकेकदाच वापर केल्यास एकूण किती तीन अंकी संख्या तयार होतील?
Anonymous voting
26 فبراير, 23:04

200 म्हणजे 0.4 ची किती पट?
Anonymous voting
26 فبراير, 23:04

325.0216 यात 6 या अंकाची स्थानिक किती?
Anonymous voting
26 فبراير, 23:04

एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?
Anonymous voting
26 فبراير, 23:04

खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो
Anonymous voting
26 فبراير, 23:03

🍌🍌 केरळचे नवीन नाव काय ❓ ( पोलीस भरतीला 100% प्रश्न येणारच )
🍌🍌 केरळचे नवीन नाव काय ❓ ( पोलीस भरतीला 100% प्रश्न येणारच )
25 فبراير, 11:43
25 فبراير, ~19:55

एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
25 فبراير, 11:42

दसादशे दहा टक्के दराने बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दोन वर्षात होणारी चक्रवाढ व्याज किती आहे
Anonymous voting
25 فبراير, 11:42

A आणि B यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 3 दिवसानंतर A काम सोडून निघून गेला. तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील .
Anonymous voting
25 فبراير, 11:42

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्न पैकी त्याची किती प्रश्नाचे उत्तर बरोबर असेल.
Anonymous voting
25 فبراير, 11:41