गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती.
25 2月, 11:41
37 679
🚨 पोलीस भरती पेपर ची अपडेट्स लवकरच उपलब्ध होईल...
लवकर जॉईन करा...
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
23 2月, 11:24
37 679
ए आणि बी या दोन्ही नळानी टाकी अनुक्रमे 10 तास व 20 तासात भरते परंतु त्या नळाने भरलेली टाकी 15 तासात रिकामी होते तर तिन्ही नळ चालू केले तर रिकामी टाकी किती तासात भरेल
23 2月, 10:36
37 679
सागर ने आपली सायकल 17% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली असता त्याला 176 रुपये जास्त मिळतील तर त्या सायकलची खरेदी किंमत किती
22 2月, 23:00
37 679
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?
22 2月, 23:00
37 679
एखाद्या वस्तूची मूळ किंमत ही छापील किंमतीच्या 80% आहे. छापील किंमतीवर 12% ची सूट देऊन ती विकल्यावर किती टक्के नफा होईल?
22 2月, 23:00
37 679
एका समुहात 12 माणसे आहेत. समुहातील प्रत्येक माणूस समुहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?
22 2月, 22:59
37 679
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
22 2月, 22:59
37 679
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
22 2月, 22:59
37 679
एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
22 2月, 22:59
37 679
एका दुकानदाराने एक वस्तू 640 रु. ना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रु. ना विकावी ज्यामुळे त्याला 30% नफा होईल ?
22 2月, 22:59
37 679
3,24,000 रुपयांस घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर ते घर किती रुपयांस विकले असावे?
22 2月, 22:59
37 679
✴️रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर...... बरोबर मिसळतात.
22 2月, 09:49
22 2月, ~20:18
37 679
✴️चुनखडीस खूप उष्णता दिली असता....... वायू बाहेर पडतो.
22 2月, 09:49
22 2月, ~20:18
