गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकुण किती ठोके पडतात? (SRPF गट क्र.3 कोल्हापूर पो.शि.भ.-2023)
11 5月 2025, 08:18
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनीट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ? (SRPF गट क्र.1 पुणे पो.शि.भ.-2023)
11 5月 2025, 08:17
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯10.00 वा. तासकाटा व मिनिट काट्यामधील कोन किती अंशाचा असेल? (सोलापूर ग्रा. चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:14
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯45 सेकंद व 5 मिनीट यांचे असणारे गुणोत्तर किती ? (पुणे 2023)
11 5月 2025, 08:14
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯घड्याळातील मिनीटकाटा 2 तासांमध्ये किती अंश फिरतो ? (पुणे ग्रा. चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:11
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका घड्याळाचा तास काटा 3 वर व मिनीट काटा 12 वर असेल, तर त्यामधील कोन किती अंशाचा राहील ? (पुणे शहर चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:10
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3 वा. 25 मिनीटे झाली असतील तर घड्याळा समोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल ? (पालघर जि. चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:10
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯घड्याळात 12 वाजून 30 मिनीटे अशी वेळ झाली आहे, तर तासकाटा व मिनीटकाटा यामधील कोन किती अंशाचा असेल? (नाशिक ग्रा. जि. चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:07
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एक मनगटी घड्याळ एका टेबल वर ठेवले आहे. जर 3:00 वाजता मिनिटकाटा दक्षिण दिशा दाखवत असेल तर 4:30 वाजता तासकाटा कोणती दिशा दाखवेल ? (चंद्रपूर जि. चालक पो.भ.-2023)
11 5月 2025, 08:00
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल.
11 5月 2025, 07:59
37 640
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.
टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
11 5月 2025, 02:38
11 5月 2025, ~05:24
37 640
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता?
VIMP ✅
11 5月 2025, 01:53
11 5月 2025, ~02:38
37 640
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.....
टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा
👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖
11 5月 2025, 00:08
11 5月 2025, ~00:59
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯10 पैशांची नाणी आणि 25 पैशांची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 112 रुपयांमध्ये 10 पैशांच्या नाण्याची संख्या किती?
10 5月 2025, 18:47
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका पिशवीमध्ये 1 रुपयांची नाणी, 50 पैशांची नाणी आणि 25 पैशांची नाणी यांच्या संख्येचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:5 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 114 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्याचे मूल्य किती ?
10 5月 2025, 18:46
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. जर दोन्ही संख्येमधून 5 वजा केले असता त्याचे गुणोत्तर 2:3 होते तर त्या दोन संख्येपैकी लहान संख्या कोणती ?
10 5月 2025, 18:44
37 640
🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓
⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव...
👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही.
✅टेस्ट चे स्वरूप :
➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील.
➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल.
➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल.
🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत.
👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू.
फी - 1️⃣9️⃣9️⃣ -/
👉 2014 ते 2024 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल.
खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका.
✅ अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा
https://wa.me/918999375337
😔 8999375337
10 5月 2025, 11:27
