ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
👀 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 👀 ✔️ आपल्या चॅनल वरील जे विद्यार्थी पोलीस दलात निवड झालेली आहे त्यांनी सर्वांनी वर्दी वरील फोटो तुमचा नाव सेंड करा... ✔️ खाली id दिलेली आहे 👇👇👇👇👇👇👇 @samir_sir_1
10 5月 2025, 11:17

🚨🎯 गणित महासंग्राम 🚨 सुरेशने व्यवसायात 10,000 रुपये व रमेशने व्यवसायात 4,000 रुपये भांडवल गुंतवणूक केलेल्या व्यापारात 2100 रु. नफा झाल्यास नफ्यात सुरेशचा हिस्सा किती असेल ? (रत्नागिरी ग्रा.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
10 5月 2025, 09:02

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4:7:6 या प्रमाणात 3,60,000/-रूपयांची भागीदारी केली. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. तर निखिलच्या वाटयाला किती रुपये मिळतील ? (रायगड जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
10 5月 2025, 08:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2:3:7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेशचा वाटा किती रुपये ? (अकोला ग्रा.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
10 5月 2025, 08:57

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯परशाने 25000 रूपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, 3 महिन्यानंतर तात्याने त्याच्या व्यवसायात 30,000 रूपये गुंतवले. जर एक वर्षानंतर त्यांना 38,000 रूपये नफा झाला असेल तर, त्यातील परशाला किती रूपये नफा मिळेल?
Anonymous voting
10 5月 2025, 08:55

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका उद्योगात A ने 12000 रूपये 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतविली. त्या उदयोगामधून एकूण 7500 रुपये झालेल्या नफ्यापैकी A ला 3000 रूपये मिळाले. तर B ने त्या उदयोगात किती भांडवल गुंतविले होते ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:54

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A या व्यक्तीने 49000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. पाच महिन्यानंतर B या व्यक्तीने त्या व्यवसायात 63000 रू. गुंतवून भाग घेतला. तर एका वर्षानंतर त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:53

गणित महासंग्राम 🎯धनंजयने 3500 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. या व्यवसायामध्ये 5 महिन्यानंतर अनिल काही रक्कम गुंतवून भागीदार झाला. तर एका वर्षानंतर त्यांना झालेल्या नफ्याचे गुणोत्तर अनुक्रमे 2 : 3 असेल तर अनिलने त्या व्यवसायात किती रुपये गुंतविले?
Anonymous voting
10 5月 2025, 08:51

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯अ' ने 10,000 रूपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 8 महिन्यानंतर 5000 रूपये गुंतवून 'ब' ने भागीदारी स्वीकारली. तर त्यांना वर्षाअखेर 2100 रूपये नफा झाला. तर 'ब' चा नफ्यातील हिस्सा किती?
Anonymous voting
10 5月 2025, 08:49

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯हरीने 4500 रू. भांडवल 2 वर्षांकरिता व रामने 6000 रू. 3 वर्षांकरिता एका उदयोगात गुंतविले. त्या उदयोगात एकूण नफ्यापैकी रामला 1200 रू. मिळाल्यास हरिचा वाटा किती ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:47

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯अथर्व व प्रवीण यांनी एका व्यवसायत अनुक्रमे 1,50,000 रू आणि 2,50,000 रू. गुंतवले. त्यांना वर्षाअखेर या व्यवसायात 1,60,000 नफा झाला. तर नफ्याच्या वाटणीत प्रवीणला अथर्व पेक्षा किती रूपये जास्त मिळतील ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A आणि B या दोघांनी अनुक्रमे 72000 आणि 54000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला परंतु 9 महिन्यानंतर B ने त्याचे सर्व पैसे काढून घेतले तर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:44

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯A आणि B या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68000 आणि 40000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला तर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती ?
Anonymous voting
10 5月 2025, 08:42

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
10 5月 2025, 06:22
10 5月 2025, ~09:54

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
10 5月 2025, 05:26
10 5月 2025, ~06:22

◾️चित्रपती के. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 - खालील पैकी कुणाला जाहीर झाला आहे??
◾️चित्रपती के. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 - खालील पैकी कुणाला जाहीर झाला आहे??
10 5月 2025, 04:46
10 5月 2025, ~05:27

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
10 5月 2025, 03:48
10 5月 2025, ~04:46

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
10 5月 2025, 03:01
10 5月 2025, ~03:48

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
10 5月 2025, 02:19
10 5月 2025, ~03:01

⭐💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 📑 फ्री फ्री फ्री सर्व क्लासेसच्या राज्यसेवा व कम्बाईंच्या टेस्ट. आगदी
⭐💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 📑 फ्री फ्री फ्री  सर्व क्लासेसच्या राज्यसेवा व कम्बाईंच्या टेस्ट. आगदी मोफत... व इतर विषयाच्या PDF नोट्स मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या. फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल  Upload केलेले आहे. @Combine_Test 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇 9/5/2025    👇👇👇 लवकर जॉईन करा 👇👇👇       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈      👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆
09 5月 2025, 07:56
09 5月 2025, ~08:36