ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकुण किती ठोके पडतात? (SRPF गट क्र.3 कोल्हापूर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:18

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनीट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ? (SRPF गट क्र.1 पुणे पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:17

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10.00 वा. तासकाटा व मिनिट काट्यामधील कोन किती अंशाचा असेल? (सोलापूर ग्रा. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:14

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯45 सेकंद व 5 मिनीट यांचे असणारे गुणोत्तर किती ? (पुणे 2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:14

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯घड्याळातील मिनीटकाटा 2 तासांमध्ये किती अंश फिरतो ? (पुणे ग्रा. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका घड्याळाचा तास काटा 3 वर व मिनीट काटा 12 वर असेल, तर त्यामधील कोन किती अंशाचा राहील ? (पुणे शहर चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3 वा. 25 मिनीटे झाली असतील तर घड्याळा समोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल ? (पालघर जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯घड्याळात 12 वाजून 30 मिनीटे अशी वेळ झाली आहे, तर तासकाटा व मिनीटकाटा यामधील कोन किती अंशाचा असेल? (नाशिक ग्रा. जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:07

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक मनगटी घड्याळ एका टेबल वर ठेवले आहे. जर 3:00 वाजता मिनिटकाटा दक्षिण दिशा दाखवत असेल तर 4:30 वाजता तासकाटा कोणती दिशा दाखवेल ? (चंद्रपूर जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल.
Anonymous voting
11 مايو 2025, 07:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯360 मिनिटे म्हणजे किती तास.
Anonymous voting
11 مايو 2025, 07:56

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
11 مايو 2025, 05:24
11 مايو 2025, ~06:57

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
11 مايو 2025, 02:38
11 مايو 2025, ~05:24

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
11 مايو 2025, 01:53
11 مايو 2025, ~02:38

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
11 مايو 2025, 01:13
11 مايو 2025, ~01:53

ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप
ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न..... टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा 👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖
11 مايو 2025, 00:08
11 مايو 2025, ~00:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10 पैशांची नाणी आणि 25 पैशांची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 112 रुपयांमध्ये 10 पैशांच्या नाण्याची संख्या किती?
Anonymous voting
10 مايو 2025, 18:47

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका पिशवीमध्ये 1 रुपयांची नाणी, 50 पैशांची नाणी आणि 25 पैशांची नाणी यांच्या संख्येचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3:5 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 114 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्याचे मूल्य किती ?
Anonymous voting
10 مايو 2025, 18:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. जर दोन्ही संख्येमधून 5 वजा केले असता त्याचे गुणोत्तर 2:3 होते तर त्या दोन संख्येपैकी लहान संख्या कोणती ?
Anonymous voting
10 مايو 2025, 18:44

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 1️⃣9️⃣9️⃣ -/ 👉 2014 ते 2024 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. ✅ अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 😔 8999375337
10 مايو 2025, 11:27