गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 647
⭕ प्रत्येकी 5cm बाजू असलेल्या एका घराच्या एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ...... Cm ² असेल?
🛑 गणित महासंग्राम 🛑
09 8月 2025, 12:50
37 647
🟢 स्पष्टीकरण 👇
दोन्ही ठिकाणी नफा आहे
25 % - 20 % = 5 %
5 % ला 50 रुपये जास्त
100% -------- ??
50 × 100 / 5 = 1000 ✅
09 8月 2025, 12:43
37 647
⭕ गणित समजला नसेल तर एक्सप्लेन देऊ काय
500 लाईक आले तर नक्की एक्सप्लेन देऊ..... कारण की हे प्रश्न पोलीस भरती ला मेरिट ठरविणारे आहेत....
09 8月 2025, 09:31
37 647
⭕ एक कपाट 20% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली तर 50 रुपये जास्त मिळतात तर कपाटाची खरेदी किंमत किती?
🛑 गणित महासंग्राम 🛑
09 8月 2025, 09:28
37 647
🚨...आजचे पाच गणित चे प्रश्न...👇
अरे तयार आहात का...👍
🔖1k लाईक आल्या नंतरच प्रश्न टाकण्यात येईल फास्ट लाईक करा...
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
09 8月 2025, 08:41
37 647
🔰 जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत. तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील...!
✅ संकलन :- समीर सर ✅
08 8月 2025, 22:29
37 647
▶️ ग्रुप मध्ये असलेल्या माझा सर्व बहिणींना व मुलींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...
💣 संकलन :- समीर सर.... 💣
08 8月 2025, 22:28
37 647
⭕ 44 परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परीघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल?
🛑 गणित महासंग्राम 🛑
08 8月 2025, 22:18
37 647
✅ 9 वासरे == 7 गाई
1 गासडी 9 वासरे 7 गाई
9 गासडी == 81 वासरे 63 गाई
पण 54 वासरे
81-54 == 27
27/9 == 3
3×7 == 21 गाई
63 गाई + 21 गाई == 84 गाई✓....✌️💥
08 8月 2025, 12:46
37 647
⭕ चाऱ्याची एक गासडी 9 वासरे किव्हा 7 गाईना पुरते,तर याच प्रमाणे नऊ गासड्या चारा 54 वासरे व किती गाई ना पुरेल?
🛑 गणित महासंग्राम 🛑
08 8月 2025, 11:49
37 647
🚨...आजचे पाच गणित चे प्रश्न...👇
अरे तयार आहात का...👍
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
08 8月 2025, 04:35
37 647
🔶 उदा.
√२१+√१०+√३६=?
A.६
B.२
C.५
D.७
🔹उत्तर : ५
🛑स्पष्टीकरण :-
√२१+√१०+√३६.
= √२१+√१०+६
=√२१+√१६
= √२१+४
= √२५
=५
08 8月 2025, 02:54
37 647
⭕पाहिजे तितके लाईक न आल्या मुळे काल गणित विषयांचे प्रश्न टाकण्यात नाही आले...
अरे जोश आहे की नाही
भरती तोंडावर आली आहे आणि तुम्ही अजून पर्यंत तयारीत नाही आहे....
07 8月 2025, 21:41
37 647
🆘महाराष्ट्र पोलीस भरती चे झालेले पेपर टाकले आहेत..♻️
⭐महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ने घेतली होती...
✉️येणाऱ्या पोलीस भरती आणि वनरक्षक परीक्षा साठी नक्की फायदा होईल
🛜पाहून घ्या 👇👇
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
06 8月 2025, 13:06
06 8月 2025, ~23:27
37 647
⭕ गणित चा प्रश्नांची कॉलिटी कशी आहे...
आहे की नाही मेरिट ठरविणारे....
हे मी रोज तुम्हाला 5 प्रश्न देते ते 5 प्रश्न रोज लिहा...
परीक्षेत हेच प्रश्न नक्की येईल...
मार्गदर्शक - समीर सर
06 8月 2025, 02:39
37 647
⭕ 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लीटर पाणी बाहेर काढले, आता टाकी 2/3 भरलेली आहे. तरी टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे?
🛑 गणित महासंग्राम 🛑
06 8月 2025, 02:39
37 647
⭕ एका गावाची लोकसंख्या 1992 मध्ये 7500 होती. त्या गावाची लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 25% आहे, तर 1990 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
🛑 गणित महासंग्राम 🛑
06 8月 2025, 02:37
37 647
⭕ एका आयताकृती भिंतीची लांबी ही तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे तर, 2 रुपये प्रति मीटर या दराने ती भिंती पूर्ण रंगविण्यासाठी 256 रुपये खर्च आला असेल तर त्या भिंतीची लांबी किती?
🛑 गणित महासंग्राम 🛑
06 8月 2025, 02:36
