ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
⭕ एका आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 8:5 आहे जर आयताची रुंदी ही लांबी पेक्षा 60 सेमी. ने कमी असेल तर आयताची परिमिती किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
06 8月 2025, 02:35

⭕ एक तार बेंड करून तिला चौरसाचा आकार दिलस ती तार 121 चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. तर त्याच तारेचा वर्तुळाचा आकार दिला तर ती किती क्षेत्रफळ बंधिस्थ केला? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
06 8月 2025, 02:34

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
06 8月 2025, 01:02

🚨 फोटो काढणे देखील महत्त्वाचे आहे कारण आरसा भूतकाळातील क्षण दाखवत नाही.... 🚨दीपाली चाचरकर ( मुंबई पोलीस ) लाईक नक्की ठोका �
🚨 फोटो काढणे देखील महत्त्वाचे आहे कारण आरसा भूतकाळातील क्षण दाखवत नाही.... 🚨दीपाली चाचरकर ( मुंबई पोलीस ) लाईक नक्की ठोका 🤙 🔥आपल्या ऑफलाईन बॅच ची विध्यार्थी आहे....
04 8月 2025, 13:52
22 9月, ~03:02

⭕ गणित चा प्रश्नांची कॉलिटी कशी आहे... आहे की नाही मेरिट ठरविणारे.... हे मी रोज तुम्हाला 5 प्रश्न देते ते 5 प्रश्न रोज लिहा... परीक्षेत हेच प्रश्न नक्की येईल... मार्गदर्शक - समीर सर
04 8月 2025, 08:20

⭕ 25 मजुर रोज 8 तास काम करुन 16 दिवसात 400 खुर्ची बनवितात, तर 40 मजुर रोज 6 तास काम करून 10 दिवसात किती खुर्ची बनवतील? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
04 8月 2025, 08:19

⭕ एका वर्तुळाची त्रिज्या 8% ने कमी केली. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्के ने कमी होईल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
04 8月 2025, 08:18

⭕ सचिन हा एक काम 12 दिवसात करतो आणि विराट तेच काम 20 दिवसात करतो. जर सचिनने 8 दिवस काम केले व काम सोडून गेला तर शिल्लक उरलेले काम विराट किती दिवसात पूर्ण करेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
04 8月 2025, 08:16

⭕ सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
04 8月 2025, 08:14

⭕ एक माकड 45 मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मी. चढते व एक माकड 45 मी.खाली घसरते. हे करता करता ते माकड किती मिनिटाला मेरे चढते व गाठेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
04 8月 2025, 08:13

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
04 8月 2025, 07:56

⭕ गणित चा प्रश्नांची कॉलिटी कशी आहे... आहे की नाही मेरिट ठरविणारे.... हे मी रोज तुम्हाला 5 प्रश्न देते ते 5 प्रश्न रोज लिहा... परीक्षेत हेच प्रश्न नक्की येईल... मार्गदर्शक - समीर सर
02 8月 2025, 03:20

⭕ एका मोटारीची किंमत 320000 रुपये आहे. तिच्या किंमतीत दरसाल 5% दराने घट होत असेल, तर 2 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती होईल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
02 8月 2025, 03:18

⭕ प्रवाहाचा वेग 3किमी/तास आहे. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी जाते. ती परत येते तेव्हा पूर्ण वेळ 40 मिनिटे लागतात तर बोटेचा संथ पाण्यातील वेग काढा? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
02 8月 2025, 03:17

⭕ 1800 पेरू 15 पेट्यांत समान भरले. त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठविल्या, तर किती पेरू मुंबईला पाठविले? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
02 8月 2025, 03:15

⭕ वर्ग शिक्षक आणि 10 विध्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 25 वर्षे आहे. जर वर्ग शिक्षकांचे वय वगळले तर ती 2 वर्षांनी कमी होते तर वर्ग शिक्षकांचे वय काय असेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
02 8月 2025, 03:14

⭕ दोन रेल्वे नगरहून अनुक्रमे सायंकाळी 8 वा 8:30 वाजता 60 कि. मी. व 75 कि. मी. वेगाने नांदेडकडे जातात नगरपासून किती अंतरावर त्या एकमेकीला भेटतील? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
02 8月 2025, 03:13

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
01 8月 2025, 06:49

01 8月 2025, 06:49
01 8月 2025, ~06:49

👆घाई करु नका रे, अगोदर प्रश्न समजुन घ्या..मग उत्तर द्या... 🔹🔹 अत्यंत महत्त्वाचे म्हणजेच परीक्षेला शंभर टक्के विचारले जाऊ शकते.👍👍
31 7月 2025, 03:57