fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 653 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 653 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 653
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
⭕ प्रत्येकी 5cm बाजू असलेल्या एका घराच्या एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ...... Cm ² असेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
09 اوت 2025, 12:50

🟢 स्पष्टीकरण 👇 दोन्ही ठिकाणी नफा आहे 25 % - 20 % = 5 % 5 % ला 50 रुपये जास्त 100% -------- ?? 50 × 100 / 5 = 1000 ✅
09 اوت 2025, 12:43

⭕ गणित समजला नसेल तर एक्सप्लेन देऊ काय 500 लाईक आले तर नक्की एक्सप्लेन देऊ..... कारण की हे प्रश्न पोलीस भरती ला मेरिट ठरविणारे आहेत....
09 اوت 2025, 09:31

⭕ एक कपाट 20% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली तर 50 रुपये जास्त मिळतात तर कपाटाची खरेदी किंमत किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
09 اوت 2025, 09:28

🚨...आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का...👍 🔖1k लाईक आल्या नंतरच प्रश्न टाकण्यात येईल फास्ट लाईक करा... ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
09 اوت 2025, 08:41

🔰 जोवर तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत. तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील...! ✅ संकलन :- समीर सर ✅
08 اوت 2025, 22:29

▶️ ग्रुप मध्ये असलेल्या माझा सर्व  बहिणींना व मुलींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा... 💣 संकलन :- समीर सर.... 💣
08 اوت 2025, 22:28

⭕ 44 परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परीघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
08 اوت 2025, 22:18

✅ 9 वासरे == 7 गाई 1 गासडी  9 वासरे 7 गाई 9 गासडी == 81 वासरे  63 गाई पण  54 वासरे  81-54 == 27 27/9 == 3 3×7 == 21 गाई 63 गाई + 21 गाई ==  84 गाई✓....✌️💥
08 اوت 2025, 12:46

⭕ या प्रश्नांची ट्रिक देऊ काय... ठोका लाईक 🤙😂
08 اوت 2025, 12:32

⭕ चाऱ्याची एक गासडी 9 वासरे किव्हा 7  गाईना पुरते,तर याच प्रमाणे नऊ गासड्या चारा 54 वासरे व किती गाई ना पुरेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
08 اوت 2025, 11:49

🚨...आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का...👍 ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
08 اوت 2025, 04:35

🔶 उदा.   √२१+√१०+√३६=? A.६ B.२ C.५ D.७ 🔹उत्तर : ५ 🛑स्पष्टीकरण :- √२१+√१०+√३६. = √२१+√१०+६ =√२१+√१६ = √२१+४ = √२५ =५
08 اوت 2025, 02:54

⭕पाहिजे तितके लाईक न आल्या मुळे काल गणित विषयांचे प्रश्न टाकण्यात नाही आले... अरे जोश आहे की नाही भरती तोंडावर आली आहे आणि तुम्ही अजून पर्यंत तयारीत नाही आहे....
07 اوت 2025, 21:41

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
06 اوت 2025, 23:26

🆘महाराष्ट्र पोलीस भरती चे झालेले पेपर टाकले आहेत..♻️ ⭐महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ने घेतली होती... ✉️येणाऱ्या पोलीस भरती आणि  वनरक्षक परीक्षा साठी नक्की फायदा होईल 🛜पाहून घ्या 👇👇 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1 https://t.me/+2YokOr0dgoQ1MGI1
06 اوت 2025, 13:06
06 اوت 2025, ~23:27

⭕ गणित चा प्रश्नांची कॉलिटी कशी आहे... आहे की नाही मेरिट ठरविणारे.... हे मी रोज तुम्हाला 5 प्रश्न देते ते 5 प्रश्न रोज लिहा... परीक्षेत हेच प्रश्न नक्की येईल... मार्गदर्शक - समीर सर
06 اوت 2025, 02:39

⭕ 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लीटर पाणी बाहेर काढले, आता टाकी 2/3 भरलेली आहे. तरी टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
06 اوت 2025, 02:39

⭕ एका गावाची लोकसंख्या 1992 मध्ये 7500 होती. त्या गावाची लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 25% आहे, तर 1990 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती असेल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
06 اوت 2025, 02:37

⭕ एका आयताकृती भिंतीची लांबी ही तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे तर, 2 रुपये प्रति मीटर या दराने ती भिंती पूर्ण रंगविण्यासाठी 256 रुपये खर्च आला असेल तर त्या भिंतीची लांबी किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
06 اوت 2025, 02:36