गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
644) श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. तर हरीचे वय किती?
29 1月, 10:21
37 679
643) C ही A एकुलती एक नणंद आहे, C ही B ची C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची आत्या आहे, D हा कोण?
29 1月, 10:21
37 679
642) एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 640 रु. व चक्रवाढव्याज 672 होते, तर ती मुद्दल किती?
29 1月, 10:19
37 679
641) 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
29 1月, 10:19
37 679
645.2375 या संख्येमधील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?
29 1月, 10:18
37 679
शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली , 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ,' तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
29 1月, 10:18
37 679
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
29 1月, 10:18
37 679
🚨7 वाजता Quiz सुरु होणार आहे
जॉईन करा.... 👇👇
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
29 1月, 08:20
29 1月, ~10:16
37 679
250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 कि.मी. वेगाने धावते, तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
(संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
29 1月, 06:41
37 679
अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.
(संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
29 1月, 06:41
37 679
A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
(संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
29 1月, 06:41
37 679
एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती?
(संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
29 1月, 06:40
37 679
एका दुकानदाराने 18 शर्ट ₹2800 ला विकल्यास ₹80 तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ?
(Technical Assist.Mains 2021)
29 1月, 06:40
37 679
अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?
29 1月, 06:40
37 679
एका शाळेतील 2003 ते 2008 या सहा वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्के अनुक्रमे45,56, 42,61,55,व 52 अशी आहे. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2:3:4:3:2:3 असे असल्यास सहा वर्षांची उत्तीर्णांची एकत्रित टक्केवारी किती असेल
29 1月, 06:40
37 679
रविने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत रूपये 2014 असेल तर रविची खरेदीची किंमत किती?
(संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
29 1月, 06:40
37 679
🚨Quiz सुरु झाली रे
जॉईन करा.... 👇👇
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
28 1月, 23:29
37 679
🚨 मोफत Quiz जॉईन करा.
आज पासून मोफत Quiz खालील चॅनल वर सुरु होत आहे
पोलीस भरती होई पर्यंत मोफत Quiz असणार आहे
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता Quiz असणार आहे..
सर्वांनी सांगितलेल्या वेळेवर हजर राहून Quiz सोडवायचा आहे....
जॉईन करा... 👇👇👇
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakiche
https://t.me/Swapn_khakich
https://t.me/Swapn_khakiche
28 1月, 23:21
28 1月, ~23:29
37 679
‼️ पोलीस भरती टेस्ट 2026 ‼️
🔴100 दिवस 100 ऑनलाईन टेस्ट
🚨 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना :-
🔥 आज पर्यंत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ID व PIN देण्यात आला आहे.
🚨 बरेच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली आहे, आपल्या चॅनल वरील जे विध्यार्थी ऍडमिशन करायचे बाकी असेल त्यांनी लगेच ऍडमिशन करून घ्या
😞 पोलीस भरती परीक्षा एप्रिल मध्ये होऊ शकते.
⭐️सर्वांनी पेपर व्यवस्थित आणि वेळेत सोडवत चला....
📱 टेस्ट प्रवेश संपर्क:-👇👇
https://wa.me/918999375337
https://wa.me/918999375337
28 1月, 07:11
28 1月, ~22:27
