ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
🔖स्पष्टीकरण आवडल्यास लाईक नक्की करा...
🔖स्पष्टीकरण आवडल्यास लाईक नक्की करा...
28 1月, 05:37

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
28 1月, 05:21

एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
Anonymous voting
28 1月, 05:21

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Anonymous voting
28 1月, 05:21

एका दुकानदाराने एक वस्तू 640 रु. ना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रु. ना विकावी ज्यामुळे त्याला 30% नफा होईल ?
Anonymous voting
28 1月, 05:21

3,24,000 रुपयांस घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर ते घर किती रुपयांस विकले असावे?
Anonymous voting
28 1月, 05:21

🛑 22 × 2 + 6 - 3 =❓
🛑 22 × 2 + 6 - 3 =❓
27 1月, 09:42
27 1月, ~21:10

📋 स्पष्टीकरण: 👉2033-2023 = 10 वर्ष 👉दरम्यान 2024,2028,2032 लीप वर्ष 👉10+3=13 👉13/7= 6 बाकी 👉रविवार+ 6 दिवस पुढील वार = शनिवार 🔺 योग्य उत्तर - शनिवार ☑️
27 1月, 08:22

जर 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल?(रायगड पो 2023)
Anonymous voting
27 1月, 08:22

Q.A : B = 4 : 7. जर A + B = 220 तर B किती?
Anonymous voting
25 1月, 01:42

Q.10 लोकांची सरासरी वय 30 आहे; त्यात एक 50 वर्षाचा येतो तर नवीन सरासरी?
Anonymous voting
25 1月, 01:42

Q.एका संख्येचा 125% = 250 ⇒ संख्या = ?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.दोन संख्यांचा गुणोत्तर 7:9 आणि बेरीज 256 आहे. मोठी संख्या किती?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.5 आणि 12 यांचा LCM काय?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.₹12,000 चे 18% = ?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.√5776 = ?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.A एका कामाला 20 दिवस, B 30 दिवस. जर एकत्र केले तर किती दिवस?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.LCM = 2520 आणि HCF = 6 असलेल्या दोन संख्यांचा एक संख्या 180 आहे. दुसरी संख्या काय?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.एका संख्येचा 40% = 80. ती संख्या काय?
Anonymous voting
25 1月, 01:41

Q.आई व मुलगा यांचे वय 5:1 आहे. आई 30 वर्षांची आहे. मुलगा किती वर्षांचा?
Anonymous voting
25 1月, 01:36