fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 679 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 679 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 679
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
644) श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. तर हरीचे वय किती?
Anonymous voting
29 ژانویه, 10:21

643) C ही A एकुलती एक नणंद आहे, C ही B ची C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची आत्या आहे, D हा कोण?
Anonymous voting
29 ژانویه, 10:21

642) एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 640 रु. व चक्रवाढव्याज 672 होते, तर ती मुद्दल किती?
Anonymous voting
29 ژانویه, 10:19

641) 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
Anonymous voting
29 ژانویه, 10:19

645.2375 या संख्येमधील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?
Anonymous voting
29 ژانویه, 10:18

शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली , 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ,' तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
Anonymous voting
29 ژانویه, 10:18

एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous voting
29 ژانویه, 10:18

🚨7 वाजता Quiz सुरु होणार आहे जॉईन करा.... 👇👇 https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche
29 ژانویه, 08:20
29 ژانویه, ~10:16

250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 कि.मी. वेगाने धावते, तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
29 ژانویه, 06:41

अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
29 ژانویه, 06:41

A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
29 ژانویه, 06:41

एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

एका दुकानदाराने 18 शर्ट ₹2800 ला विकल्यास ₹80 तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ? (Technical Assist.Mains 2021)
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

धावणे : थकवा :: उपवास :?
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

एका शाळेतील 2003 ते 2008 या सहा वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्के अनुक्रमे45,56, 42,61,55,व 52 अशी आहे. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2:3:4:3:2:3 असे असल्यास सहा वर्षांची उत्तीर्णांची एकत्रित टक्केवारी किती असेल
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

रविने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत रूपये 2014 असेल तर रविची खरेदीची किंमत किती? (संयुक्त पूर्व परीक्षा 2022)
Anonymous voting
29 ژانویه, 06:40

🚨Quiz सुरु झाली रे जॉईन करा.... 👇👇 https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche
28 ژانویه, 23:29

🚨 मोफत Quiz जॉईन करा. आज पासून मोफत Quiz खालील चॅनल वर सुरु होत आहे पोलीस भरती होई पर्यंत मोफत Quiz असणार आहे https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता Quiz असणार आहे.. सर्वांनी सांगितलेल्या वेळेवर हजर राहून Quiz सोडवायचा आहे.... जॉईन करा... 👇👇👇 https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakich https://t.me/Swapn_khakiche
28 ژانویه, 23:21
28 ژانویه, ~23:29

‼️ पोलीस भरती टेस्ट 2026 ‼️ 🔴100 दिवस 100 ऑनलाईन टेस्ट 🚨 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना :- 🔥 आज पर्यंत प्रवेश घेतलेल्य
‼️ पोलीस भरती टेस्ट 2026 ‼️ 🔴100 दिवस 100  ऑनलाईन टेस्ट 🚨 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना :- 🔥 आज पर्यंत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ID व PIN देण्यात आला आहे. 🚨 बरेच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली आहे, आपल्या चॅनल वरील जे विध्यार्थी  ऍडमिशन करायचे बाकी असेल त्यांनी लगेच ऍडमिशन करून घ्या 😞 पोलीस भरती परीक्षा एप्रिल मध्ये होऊ शकते. ⭐️सर्वांनी पेपर व्यवस्थित आणि वेळेत सोडवत चला.... 📱 टेस्ट प्रवेश संपर्क:-👇👇 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337
28 ژانویه, 07:11
28 ژانویه, ~22:27