गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 601 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 601 名订阅者。
根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 601
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
37 601
😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍
महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा
⭕️ नाशिक प्रशासकीय विभाग जागा 👇
नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार.
⭕️ छत्रपती संभाजी नगर जागा 👇
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
⭕️ कोकण विभाग जागा 👇
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
⭕️ पुणे विभाग जागा 👇
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
⭕️ अमरावती विभाग जागा 👇
अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम.
⭕️ नागपुर विभाग जागा 👇
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली..
😍 जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त जागांची PDF वरती दिल्या आहेत 😍
01 3月 2024, 05:01
01 3月 2024, ~07:02
37 601
⚠️8% सरळ व्याजाने 10 वर्ष मुदतीकरता
घेतलेली रक्कम 3600 रुपये होईल ?
01 3月 2024, 02:09
37 601
⚠️एका व्यापाऱ्याने रू 520 च्या किंमतीवर 15%सुट
दिल्यास,ती वस्तू किती रू किंमतीला पडेल?
01 3月 2024, 01:59
37 601
😍अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
🔥 पोलिस भरती 2024 चॅनेल तयार केले आहे. त्यावर दररोज 100 मार्कांची Exam भरती पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.
❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही
⛹♂ लागा तयारीला
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈
सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
नंतर चॅनल प्रायवेट करण्यात येईल
29 2月 2024, 22:50
01 3月 2024, ~00:18
37 601
⚠️ एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापवे लागेल ?
29 2月 2024, 12:41
37 601
⚠️ एका दुकानराने एक वस्तू 640 रुपयांना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे 30% त्याला नफा होईल ?
29 2月 2024, 12:38
37 601
⚠️ एक गाडी 60 किमी या वेगाने गेल्यास निर्धारित आंतर 5 तासात कापते तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?
29 2月 2024, 12:30
37 601
⚠️ एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरावर किती फेरे होतील?
29 2月 2024, 12:28
37 601
⚠️ एका दोरी चे समान 10 भाग करायाचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
29 2月 2024, 12:25
37 601
⚠️ झुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंग मध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिच्या धावाची सरासरी 5 ने वाढते तर 18 व्या इनिंग नंतरची सरासरी किती?
29 2月 2024, 12:24
37 601
⚠️ एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलाची किंमत काढा?
29 2月 2024, 12:18
29 2月 2024, ~12:38
37 601
⚠️ एका कामाला A ला 24 दिवस लागतात B ला 48 दिवस लागतात C ला 16 दिवस लागतात तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील?
29 2月 2024, 12:17
37 601
⚠️ एक ट्रेन 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा?
29 2月 2024, 12:14
37 601
⚠️ एका संख्येचे 12.5% हे 800 आहे तर ती संख्या कोणती?
29 2月 2024, 12:12
37 601
⚠️ 5 संख्याची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी 16 आहे तर पाचवी संख्या कोणती?
29 2月 2024, 12:09
37 601
⚠️ 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजुर ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
29 2月 2024, 12:08
37 601
⚠️ महेशचा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे?
29 2月 2024, 12:06
37 601
⚠️ 150 च्या शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येच्या पुन्हा शेकडा 60 काढला तर त्या मूळची संख्या किती ने कमी झाली?
29 2月 2024, 12:03
37 601
⚠️A व B च्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल त्यांच्या वयामधील फरक 30 वर्षे आहे तर A चे आजचे वय किती?
29 2月 2024, 12:02
37 601
⚠️ स्वाती चे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?
29 2月 2024, 11:59
