गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 601 名订阅者,在 教育 类别中位列第 5 027,并在 印度 地区排名第 10 082 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 601 名订阅者。
根据 22 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 152,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 781 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 22。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 23 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 601
订阅者
-2024 小时
-897 天
+15230 天
帖子存档
37 601
⚠️ रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत लगतच्या दोन खांबामधील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबतील अंतर किती?
29 2月 2024, 11:57
37 601
मुलांच्या मागणीनुसार पोलीस भरतीसाठी ग्रुप तयार केले आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी जॉईन व्हा..
परिपूर्ण मार्गदर्शन सुरू आहे तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा...
🟧 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 🟧
29 2月 2024, 07:01
29 2月 2024, ~10:09
37 601
😳😳 पुरवठा निरीक्षक आज आलेले प्रश्न, TCS / IBPS पॅटर्न प्रश्न 🔥🔥
🔥 Gk प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔥 इंग्रजी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔥 मराठी प्रश्न ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🌺 𝐅𝐎𝐑 𝐀𝐋𝐋 𝐒𝐔𝐁𝐉𝐄𝐂𝐓𝐒 🌺
🔰 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 🔰
29 2月 2024, 03:22
29 2月 2024, ~04:45
37 601
⚠️ 15 किंवा 18 ने भागले असता बाकी 5 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
29 2月 2024, 02:41
37 601
⚠️ द.सा.द.शे 6 दराने 6500 रुपयाची 3 वर्षाची रास किती?
29 2月 2024, 02:39
37 601
⚠️ जे काम 4 माणसे 15 दिवसात करतात तेच काम 6 माणसे किती दिवसात करतील?
29 2月 2024, 02:38
37 601
⚠️ बँकेने 5000 च्या मुद्दलावर दरमहा 2% दराने व्याज आकारले.तर वर्षाअखेरीस बँकेत किती रक्कम भरावी लागेल?
29 2月 2024, 02:30
37 601
⚠️ ताशी 6 किमी वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास A ला 50 मिनिटे लागतात हेच अंतर ताशी 10 किमी वेगाने धावून जाण्यास त्यास किती वेळ लागेल?
29 2月 2024, 02:26
37 601
⚠️ एका 37 वर्षाच्या व्यक्तीला 8 व 3 वर्ष वयाचे दोन मुलगे आहेत आणखी किती वर्षांनी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयाच्या दुप्पट होतील?
29 2月 2024, 02:23
37 601
⚠️ 1 रिम कागदापैकी 1 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील?
29 2月 2024, 02:20
37 601
⚠️ दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?
29 2月 2024, 02:15
37 601
⚠️ तीन संख्येची सरासरी 48 आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे तर तिसरी संख्या कोणती?
29 2月 2024, 02:11
37 601
⚠️3892 च्या मागील 10 व्या विषम संख्येची दुप्पट किती?
29 2月 2024, 02:10
37 601
⚠️ गणेश रांगेत पुढुन दहावा व मागून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले असेल?
29 2月 2024, 02:07
37 601
⚠️ द.सा.द.शे. 12 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 5040 रुपये आहेत तर मुद्दल किती?
29 2月 2024, 02:04
37 601
⭕️ संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭕️
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ गणित नोट्स ➡️ 44.2 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालुघडामोडी ➡️ 52.7 MB ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 48.7 MB ▒
╚════════════════╝
एवढंच करा .😍😍 🚨🚨
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥
29 2月 2024, 01:29
29 2月 2024, ~02:27
37 601
😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍
महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा
⭕️ नाशिक प्रशासकीय विभाग जागा 👇
नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार.
⭕️ छत्रपती संभाजी नगर जागा 👇
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर
⭕️ कोकण विभाग जागा 👇
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
⭕️ पुणे विभाग जागा 👇
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
⭕️ अमरावती विभाग जागा 👇
अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम.
⭕️ नागपुर विभाग जागा 👇
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली..
😍 जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त जागांची PDF वरती दिल्या आहेत 😍
28 2月 2024, 23:10
29 2月 2024, ~00:30
37 601
🔴 आली रे आली वर्दी घालायची संधी आली 🔴
✅ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल
@vardi2023 || @spardhaweb
👇👇जाहीरात पाहून घ्या पोट्टेहो 👇👇
28 2月 2024, 22:17
28 2月 2024, ~23:32
37 601
🔰कोणाचे किती बरोबर आले comment Box मध्ये टाका 👇👇👇
Target 85+🔥🔥(100 पैकी)
🦋प्रश्नांची Quality आवडली असल्यास Like नक्की करा
🦋Join Channel Now 👇👇
╔════════════════╗
▒ बाळासाहेब शिंदे व्याकरण ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ पंढरीनाथ राणे गणित ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ नितेश महाल्ले सर बुद्धिमत्ता ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ Police Bharti प्रश्नपत्रिका ▒
╚════════════════╝
28 2月 2024, 21:15
28 2月 2024, ~22:00
