ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 601 مشتركاً، محتلاً المرتبة 5 027 في فئة التعليم والمرتبة 10 082 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 601 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 152، وفي آخر 24 ساعة بمقدار -20، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.05‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.32‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 781 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 248 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 22.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 601
المشتركون
-2024 ساعات
-897 أيام
+15230 أيام
أرشيف المشاركات
😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍 महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा ⭕️ नाशिक प्
😍 पोलीस भरती जाहिरात आली 😍 महाराष्ट्रातील संपूर्ण रिक्त जागांची माहिती खाली विभागानुसार दिली गेली आहे नक्की पहा ⭕️ नाशिक प्रशासकीय विभाग जागा 👇   नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार. ⭕️ छत्रपती संभाजी नगर जागा 👇 औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर ⭕️ कोकण विभाग जागा 👇 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ⭕️ पुणे विभाग जागा 👇 पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ⭕️ अमरावती विभाग जागा 👇 अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम. ⭕️ नागपुर विभाग जागा 👇 नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.. 😍 जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त जागांची PDF वरती दिल्या आहेत 😍
01 مارس 2024, 05:01
01 مارس 2024, ~07:02

⚠️8% सरळ व्याजाने 10 वर्ष मुदतीकरता घेतलेली रक्कम 3600 रुपये होईल ?
Anonymous voting
01 مارس 2024, 02:09

⚠️एका व्यापाऱ्याने रू 520 च्या किंमतीवर 15%सुट दिल्यास,ती वस्तू किती रू किंमतीला पडेल?
Anonymous voting
01 مارس 2024, 01:59

😍अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 🔥 पोलिस भरती 2024 चॅनेल तयार केले आहे. त्यावर दररोज 100 मार्कांची Exam भरती पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ❌ हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला 👉 चॅनल जॉईन करा 👈 👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰 👈 सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल नंतर चॅनल प्रायवेट करण्यात येईल
29 فبراير 2024, 22:50
01 مارس 2024, ~00:18

⚠️ एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापवे लागेल ?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:41

⚠️ एका दुकानराने एक वस्तू 640 रुपयांना विकल्यामुळे त्याला 20% तोटा होतो तर त्याने ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे 30% त्याला नफा होईल ?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:38

⚠️ एक गाडी 60 किमी या वेगाने गेल्यास निर्धारित आंतर 5 तासात कापते तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:30

⚠️ एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरावर किती फेरे होतील?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:28

⚠️ एका दोरी चे समान 10 भाग करायाचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:25

⚠️ झुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंग मध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिच्या धावाची सरासरी 5 ने वाढते तर 18 व्या इनिंग नंतरची सरासरी किती?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:24

⚠️ एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलाची किंमत काढा?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:18
29 فبراير 2024, ~12:38

⚠️ एका कामाला A ला 24 दिवस लागतात B ला 48 दिवस लागतात C ला 16 दिवस लागतात तर A, B व C मिळून ते काम किती दिवसात करतील?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:17

⚠️ एक ट्रेन 90 km/hr वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:14

⚠️ एका संख्येचे 12.5% हे 800 आहे तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:12

⚠️ 5 संख्याची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी 16 आहे तर पाचवी संख्या कोणती?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:09

⚠️ 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजुर ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:08

⚠️ महेशचा पगार अमोल पेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:06

⚠️ 150 च्या शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येच्या पुन्हा शेकडा 60 काढला तर त्या मूळची संख्या किती ने कमी झाली?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:03

⚠️A व B च्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल त्यांच्या वयामधील फरक 30 वर्षे आहे तर A चे आजचे वय किती?
Anonymous voting
29 فبراير 2024, 12:02

⚠️ स्वाती चे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल?
Anonymous voting
29 فبراير 2024, 11:59