गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 682
एक खुर्ची बनविण्यास A ला 6 तास, B ला 7 तास व C ला 8 तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज 8 याप्रमाणे 21 दिवस काम केल्यास एकूण किली खुचर्या तयार होतील ?
22 5月, 12:15
37 682
जर 5 मुले 5 पाने 5 मिनीटात लिहितात, तर 1 मुलगा 1 पान किती मिनीटात लिहिल ?
22 5月, 12:15
37 682
एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत 5 किमी प्रती तास या वेगाने जातो आणि ऑफिसपासून घरापर्यंत 3 किमी प्रती तास या वेगाने परत येतो. जर त्याला या दरम्यान एकूण 8 तास लागले असतील तर ऑफिस ते घर हे अंतर किती असेल ?
22 5月, 12:15
37 682
1460 रुपये मुद्दलाचे द.शा.द.शे 5% दराने 200 दिवसाचे व्याज किती व रास किती
20 5月, 11:09
37 682
एक टाकी एका नळाने 5 तासात भरते तर 2 तासात ती टाकी किती टक्के भरते व त्या टाकीचा किती भाग भरायचा शिल्लक राहिल.
20 5月, 11:09
37 682
एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासामध्ये भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात जर दोन्ही नळ एकाचवेळी सुरु केले तर रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
20 5月, 11:09
37 682
300 मीटर लांबीच्या ताशी 72km वेगाने प्रतितास जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
20 5月, 11:09
37 682
सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
17 5月, 22:48
37 682
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास, 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल ?
(मीरा-भाईंदर शिपाई पोलीस 2024)
17 5月, 22:47
37 682
प्रत्येकी 1.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी साडेसोळा मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली; तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल?
(पोलीस भरती 2023)
17 5月, 22:47
37 682
दोन घड्याळे सकाळी 10 वाजता अचुक वेळेनुसार लावली. यातील एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिटे मागे जाते. दुपारी 3:30 वाजता दोन घड्याळांच्या वेळांमध्ये किती फरक असेल ?
(छ. संभाजीनगर SRPF गट क्र. 14 पो.शि.भ.024)
17 5月, 22:47
37 682
एका वस्तुच्या किंमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तुची किंमत रु. 87 झाली तर प्रारंभी त्या वस्तुची किंमत किती होती?
(लिपिक टंकलेखक परीक्षा-2013)
17 5月, 22:47
37 682
एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाशेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरनी जास्त आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी........मीटर आहे.
17 5月, 22:47
37 682
माधवकडील 5 एकर जागेपैकी 1 हेक्टर जागा विकली आणि 30 गुंठे जागा दान दिली तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल ?
17 5月, 22:47
