गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。
根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
37 679
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
17 5月, 22:47
37 679
🚨Fix मुंबई शहर ची मेरिट 100% कधी लागणार हे व्हाट्सअप ला आता रात्री 9 वाजता टाकणार आहे सर्वानी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन रहा...👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 5月, 10:37
15 5月, ~04:55
37 679
🔥🔥मराठी ग्रामर QUIZ 🔥🔥
5 मिनिटात सोडवायला देत आहे सर्वांनी चॅनल जॉईन करून घ्या...
👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/Samirgkacademy
https://t.me/Samirgkacademy
https://t.me/Samirgkacademy
https://t.me/Samirgkacademy
फास्ट जॉईन करा..... 🚨🚨
11 5月, 23:29
13 5月, ~00:36
37 679
🏆 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्यांचा चार्ट 🏆
🎯 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या = 25
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97
🎯 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या = 21
101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199
🎯 201 ते 300 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16
211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293
🎯 301 ते 400 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16
307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397
🎯 401 ते 500 पर्यंत एकूण मूळ संख्या = 17
401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499
🎯 501 ते 600 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14
503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599
🎯 601 ते 700 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16
601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691
🎯 701 ते 800 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14
701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797
🎯 801 ते 900 पर्यंत एकूण मूळ संख्या = 15
809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887
🎯 901 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14
907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997
🔥 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 168 🔥
08 5月, 14:14
37 679
एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती ?
03 5月, 22:28
37 679
चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
03 5月, 22:27
37 679
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
03 5月, 22:27
37 679
एक कार 240 किमी अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा तांशी वेग 20 किमीने वाढवला तर तेंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा ?
03 5月, 22:27
37 679
एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
03 5月, 22:27
37 679
🚨मुंबई मेरिट बद्दल अपडेट्स
व्हाट्सअप ला टाकली आहे सर्वांनी जॉईन करून बघून घ्या..
👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
03 5月, 08:37
37 679
एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
30 4月, 05:52
37 679
एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
30 4月, 05:52
37 679
1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील/ होतील. त्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत.
(लातूर जिल्हा चालक शि.पो.भ. 2019)
30 4月, 05:52
37 679
एक माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली “त्याच्या पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
30 4月, 05:52
37 679
एका कुस्ती स्पर्धेंत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा 45 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
30 4月, 05:52
37 679
🚨CP मुंबई मेरिट बद्दल अपडेट्स व्हाट्सअप ला टाकली आहे
सर्वांनी चॅनल जॉईन करून बघून घ्या...
👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 4月, 13:14
