ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
एक खुर्ची बनविण्यास A ला 6 तास, B ला 7 तास व C ला 8 तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज 8 याप्रमाणे 21 दिवस काम केल्यास एकूण किली खुचर्या तयार होतील ?
Anonymous voting
22 مايو, 12:15

जर 5 मुले 5 पाने 5 मिनीटात लिहितात, तर 1 मुलगा 1 पान किती मिनीटात लिहिल ?
Anonymous voting
22 مايو, 12:15

photo content
22 مايو, 12:15

एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिसपर्यंत 5 किमी प्रती तास या वेगाने जातो आणि ऑफिसपासून घरापर्यंत 3 किमी प्रती तास या वेगाने परत येतो. जर त्याला या दरम्यान एकूण 8 तास लागले असतील तर ऑफिस ते घर हे अंतर किती असेल ?
Anonymous voting
22 مايو, 12:15

🚨5 महत्वाचे गणित देत आहे सर्वांनी सोडवा... 👇👇👇👇
22 مايو, 12:14

120 चे 8% म्हणजे कितीचे 6% होय ?
Anonymous voting
20 مايو, 11:09

1460 रुपये मुद्दलाचे द.शा.द.शे 5% दराने 200 दिवसाचे व्याज किती व रास किती
Anonymous voting
20 مايو, 11:09

एक टाकी एका नळाने 5 तासात भरते तर 2 तासात ती टाकी किती टक्के भरते व त्या टाकीचा किती भाग भरायचा शिल्लक राहिल.
Anonymous voting
20 مايو, 11:09

एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासामध्ये भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात जर दोन्ही नळ एकाचवेळी सुरु केले तर रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Anonymous voting
20 مايو, 11:09

300 मीटर लांबीच्या ताशी 72km वेगाने प्रतितास जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
20 مايو, 11:09

photo content
18 مايو, 07:56

🔖राजानो प्रश्न सोडवून झाल्या नंतर Reaction नक्की देत चला...
17 مايو, 22:48

सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
Anonymous voting
17 مايو, 22:48

एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास, 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल ? (मीरा-भाईंदर शिपाई पोलीस 2024)
Anonymous voting
17 مايو, 22:47

प्रत्येकी 1.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी साडेसोळा मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली; तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? (पोलीस भरती 2023)
Anonymous voting
17 مايو, 22:47

दोन घड्याळे सकाळी 10 वाजता अचुक वेळेनुसार लावली. यातील एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिटे मागे जाते. दुपारी 3:30 वाजता दोन घड्याळांच्या वेळांमध्ये किती फरक असेल ? (छ. संभाजीनगर SRPF गट क्र. 14 पो.शि.भ.024)
Anonymous voting
17 مايو, 22:47

एका वस्तुच्या किंमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तुची किंमत रु. 87 झाली तर प्रारंभी त्या वस्तुची किंमत किती होती? (लिपिक टंकलेखक परीक्षा-2013)
Anonymous voting
17 مايو, 22:47

एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाशेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरनी जास्त आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी........मीटर आहे.
Anonymous voting
17 مايو, 22:47

माधवकडील 5 एकर जागेपैकी 1 हेक्टर जागा विकली आणि 30 गुंठे जागा दान दिली तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल ?
Anonymous voting
17 مايو, 22:47

24*4=196 196*5/60=8तास समोर 11+8=19 म्हणजे 7:00Pm
17 مايو, 22:47