ch
Feedback
RVD Academys

RVD Academys

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल याचं मधून दररोज चालू घडामोडी सराव पेपर महत्त्वाचे पीडीएफ नियमितपणे पाठवले जातील

显示更多
2 350
订阅者
-124 小时
+87 天
+3230 天
吸引订阅者
九月 '24
九月 '24
+43
在0个频道中
八月 '24
+65
在0个频道中
Get PRO
七月 '24
+50
在0个频道中
Get PRO
六月 '24
+55
在0个频道中
Get PRO
五月 '24
+56
在0个频道中
Get PRO
四月 '24
+49
在0个频道中
Get PRO
三月 '24
+85
在0个频道中
Get PRO
二月 '24
+60
在0个频道中
Get PRO
一月 '24
+54
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+105
在0个频道中
Get PRO
十一月 '23
+185
在1个频道中
Get PRO
十月 '23
+513
在0个频道中
Get PRO
九月 '23
+44
在0个频道中
Get PRO
八月 '23
+51
在0个频道中
Get PRO
七月 '23
+53
在0个频道中
Get PRO
六月 '23
+74
在0个频道中
Get PRO
五月 '23
+43
在0个频道中
Get PRO
四月 '23
+18
在0个频道中
Get PRO
三月 '23
+28
在0个频道中
Get PRO
二月 '23
+17
在0个频道中
Get PRO
一月 '23
+30
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+51
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+65
在0个频道中
Get PRO
十月 '22
+45
在0个频道中
Get PRO
九月 '22
+68
在0个频道中
Get PRO
八月 '22
+30
在0个频道中
Get PRO
七月 '22
+41
在0个频道中
Get PRO
六月 '22
+61
在0个频道中
Get PRO
五月 '22
+38
在0个频道中
Get PRO
四月 '22
+33
在0个频道中
Get PRO
三月 '22
+51
在0个频道中
Get PRO
二月 '22
+45
在0个频道中
Get PRO
一月 '22
+83
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+68
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+58
在0个频道中
Get PRO
十月 '21
+154
在0个频道中
Get PRO
九月 '21
+210
在0个频道中
Get PRO
八月 '21
+154
在0个频道中
Get PRO
七月 '21
+74
在0个频道中
Get PRO
六月 '21
+82
在0个频道中
Get PRO
五月 '21
+50
在0个频道中
Get PRO
四月 '21
+63
在0个频道中
Get PRO
三月 '21
+112
在0个频道中
Get PRO
二月 '21
+221
在0个频道中
Get PRO
一月 '21
+1 058
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
25 九月0
24 九月+2
23 九月+2
22 九月+3
21 九月+1
20 九月+1
19 九月0
18 九月0
17 九月+1
16 九月+4
15 九月0
14 九月+4
13 九月0
12 九月+1
11 九月+3
10 九月+2
09 九月+2
08 九月+3
07 九月+3
06 九月+3
05 九月+2
04 九月+2
03 九月+1
02 九月+1
01 九月+2
频道帖子
हे 70 प्रश्न सोडवा.. पोलीस भरती अति संभाव्य प्रश्न आहेत. फायदा होईल

2
https://rvdexam.blogspot.com/2024/06/police-bharti-maharashtra-2024-imp-70.html?m=1
703
3
https://youtu.be/66lMn4PwHW8?si=ZXnyKIO42ypk0R14 हे सर्व प्रश्न पाठ करा फायदा होईल
775
4
भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा      (माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.) www.rvdblogspot.com
894
5
https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-viral-gk-50-police-bharti.html
581
6
https://rvdexam.blogspot.com/2024/06/60-maharashtra-police-bharti-imp-60-gk.html
624
7
आज झालेले प्रश्न सोडवा https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-police-bharti-2024-imp-50-gk.html
796
8
आज झालेले प्रश्न सोडवा पोलीस भरती साठी लागणारे 15 हजार प्रश्न आणि एका वर्षाच्या लेटेस्ट चालु घडामोडी PDF मिळेल फक्त ₹ 99 मध्ये 9922648129 वर फोन पे/Gpay करा लगेच मिळेल
1
9
https://rvdexam.blogspot.com/2024/05/police-bharti-gk-mock-test.html
795
10
ठिकाण – विशेष नाव ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡️ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️  कॅनडा – लिलींचा देश ➡️  कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली ➡️ झांझिबार – लवंगांचे बेट ➡️ तिबेट – जगाचे छप्पर ➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट ➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश ➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू ➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश ➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर ➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश ➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे ➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी ➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार ➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश ➡️ बंगळूर – भारताचे उद्यान ➡️ बहरिन – मोत्यांचे बेट ➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग ➡️  बेलग्रेड – श्वेत शहर ➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र ➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार ➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर ➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी ➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड ➡️ शिकागो – उद्यानांचे शहर ➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट ➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️ कॅनडा – लिलींचा देश ➡️ कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर
895
11
आजचे प्रश्न सोडवा https://rvdexam.blogspot.com/2024/05/50-40-2024-rvd-exam-blog-police-bharti.html
756
12
https://rvdexam.blogspot.com/2024/05/2024-30-22-police-bharti-mock-test-2024.html 30 पैकी 22 चे उत्तर आलेच पाहिजे
844
13
Indian Premier League(IPL) 2024 • आवृत्ती - 17 वी • सुरुवात - 2008 • आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) • अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई. • विजेता - कोलकता नाईट रायडर्स (कर्णधार - श्रेयस अय्यर) • उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद (कर्णधार - पॅट‌ कमिन्स) • पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स (कर्णधार - शेन वॉर्न) • प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR) • प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR) • सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB) • सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP) • इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH) जॉईन:@rvdacademys
803
14
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️ 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://rvdexam.blogspot.com/
801
15
लक्षात ठेवा 🌎 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या 🌎 🌹 जस्टीज ऑफ दि पीस ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹 मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹मुंबईचा शिल्पकार ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹 आचार्य ➖ बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे 🌹 घटनेचे शिल्पकार ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌹 मराठीतील पहिले पत्रकार ➖ विनोबा भावे 🌹 लोकहितवादी ➖ गोपाळ हरी देशमुख 🌹 विदर्भाचे भाग्यविधाता ➖  डॉ. पंजाबराव देशमुख 🌹 समाजक्रांतीचे जनक ➖ महात्मा ज्योतीबा फुले 🌹 भारतीय प्रबोधनाचे जनक ➖  राजा राममोहन रॉय 🌹 नव्या युगाचे दूत ➖  राजा राममोहन रॉय 🌹आधुनिक भारताचे अग्रदूत ➖  राजा राममोहन रॉय 🌹भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक ➖ राजा राममोहन रॉय 🌹 हिंदू नेपोलियन ➖  स्वामी विवेकानंद 🌹 आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते ➖  दादाभाई नौरोजी 🌹 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक ➖ न्यायमूर्ती रानडे 🌹 भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते ➖ दादाभाई नौरोजी 🌹 पदवीधराजे मुकुटमणी ➖ न्या.म.गो.रानडे 🌹 नामदार ➖ गोपाळ कृष्णा गोखले 🌹हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन ➖  महात्मा ज्योतीबा फुले 🌎https://rvdexam.blogspot.com/
723
16
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *23 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले ?* *उत्तर* – एड डवाईट - ते ९१ वर्षाचे आहेत. 🔖 *प्रश्न.2) नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?* *उत्तर* – दीप्ती जीवनजी 🔖 *प्रश्न.3) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – चीन - (भारत ३ नंबरवर आहे.) 🔖 *प्रश्न.4) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले ?* *उत्तर* – ५ ट्रिलियन डॉलर 🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला ?* *उत्तर* – कर्नाटक 🔖 *प्रश्न.6) क्रोएशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?* *उत्तर* – आंद्रेज प्लेकोविक 🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार ?* *उत्तर* – भारत आणि जपान 🔖 *प्रश्न.8) अलीकडेच विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – संजीव जैन 🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चालीत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ?* *उत्तर* – सिक्कीम 🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – 22 मे 🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – २१ मे
663
17
[5/19, 11:14 AM] +91 78418 58689: 🔖 *लक्षात ठेवा - आपल्या प्रजासत्ताक दिनाला यावेळी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून IMP आहे.* ⭐️यावर्षी 26 जानेवारी 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन होता ❌पहिल्यांदा निमंत्रण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आली होती पण त्यांनी ते काही कारणास्तव नाकारले. ⭐️ याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रित करण्यात आले. ⭐️परेडची संकल्पना : विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही संकल्पना होती. ⭐️भारताच्या NCC ला सलग 3 ऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान बॅनर मिळाले. [5/19, 11:14 AM] +91 78418 58689: 🔖 *नक्की वाचा महत्वाचे आहे* ◾️महाराष्ट्र राज्य गृह सचिव अमिताभ राजन ◾️महाराष्ट्र मुख्य सचिव डॉ.नितीन करीर ◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंघम ◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी ◾️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ◾️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन ◾️पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी [5/21, 9:51 AM] +91 78418 58689: 🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *21 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) फोर्ब्स नुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे ?* *उत्तर* – क्रिस्तियानो रोनाल्डो 🔖 *प्रश्न.2) अलीकडेच Operation Maryada कोणत्या राज्यात राबवण्यात आले ?* *उत्तर* – उत्तराखंड 🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शि.म.परांजपे पारितोषिक कोणाला घोषित करण्यात आले ?* *उत्तर* – प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख 🔖 *प्रश्न.4) इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?* *उत्तर* – ईगा स्विओटेक - तिने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले 🔖 *प्रश्न.5) फिफा महिला विश्वचषक फुटबॉल २०२७ स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ?* *उत्तर* – ब्राझील 🔖 *प्रश्न.6) आंद्रेज प्लेकोविंक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – क्रोएशिया 🔖 *प्रश्न.7) टाइम्स हायर एज्युकेशन यंग यूनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश करण्यात आला ?* *उत्तर* – 2 🔖 *प्रश्न.8) अधिकृत किट प्रायोजक होण्यासाठी अलीकडेच कोणत्या कंपनीने ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी करार केला ?* *उत्तर* – PUMA India 🔖 *प्रश्न.9) मदत उत्पादनात भारत क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* पाचव्या 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी कोणत्या दिवशी World metrology day साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – २० मे
1
18
没有文字...
690
19
पोलीस भरती अति संभाव्य 500 प्रश्न वाचून घ्या. https://rvdexam.blogspot.com/2024/05/500-500-gk-question-police-bharti.html
782
20
पोलीस भरती साठी. 1) 15 हजार प्रश्न 2) एका वर्षाचे चालू घडामोडी 3) 2023 चे सर्व पेपर 4) सराव पेपर 4) नोट्स सर्व मिळेल फक्त ₹99 मध्ये 9922648129 या.नो वर 99 फोन पे/Gpay करा लगेच मिळेल
1 097