cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

RVD Academys

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल याचं मधून दररोज चालू घडामोडी सराव पेपर महत्त्वाचे पीडीएफ नियमितपणे पाठवले जातील

Mostrar más
Publicaciones publicitarias
2 277
Suscriptores
+424 horas
-37 días
+530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा      (माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.) www.rvdblogspot.com
Mostrar todo...
Mostrar todo...
पोलीस भरती महाराष्ट्र 2024 साठी 50 अति संभाव्य प्रश्न सोडवा || Viral Gk 50 Police Bharti Maharashtra 2024 ||

polic e bharti 50 gk question

Mostrar todo...
महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य 60 प्रश्न सोडवा || Maharashtra Police Bharti IMP 60 Gk Question || RVD Exam Blog ||

police bharti sarav 60 question

आज झालेले प्रश्न सोडवा https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-police-bharti-2024-imp-50-gk.html
Mostrar todo...
पोलीस भरती महाराष्ट्र 2024 साठी 50 सराव प्रश्न उत्तरासहित || Police Bharti 2024 IMP 50 Gk Question by RVD Academy

police bharti 50 gk question by rvdexam

आज झालेले प्रश्न सोडवा पोलीस भरती साठी लागणारे 15 हजार प्रश्न आणि एका वर्षाच्या लेटेस्ट चालु घडामोडी PDF मिळेल फक्त ₹ 99 मध्ये 9922648129 वर फोन पे/Gpay करा लगेच मिळेल
Mostrar todo...
Mostrar todo...
पोलीस भरती महाराष्ट्र अति संभाव्य प्रश्न || Police Bharti Gk Mock Test || पोलीस भरती चे प्रश्न ||

police bharti imp 60 gk question

ठिकाण – विशेष नाव ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡️ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️  कॅनडा – लिलींचा देश ➡️  कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली ➡️ झांझिबार – लवंगांचे बेट ➡️ तिबेट – जगाचे छप्पर ➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट ➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश ➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू ➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश ➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर ➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश ➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे ➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी ➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार ➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश ➡️ बंगळूर – भारताचे उद्यान ➡️ बहरिन – मोत्यांचे बेट ➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग ➡️  बेलग्रेड – श्वेत शहर ➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र ➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार ➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर ➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी ➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड ➡️ शिकागो – उद्यानांचे शहर ➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट ➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️ कॅनडा – लिलींचा देश ➡️ कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर
Mostrar todo...
Mostrar todo...
50 पैकी 40 घेणारे अति हुशार || पोलीस भरती 2024 सराव प्रश्न || RVD Exam Blog || Police Bharti Mock Test Gk

Police Bharti Mock Test Gk 2024

https://rvdexam.blogspot.com/2024/05/2024-30-22-police-bharti-mock-test-2024.html 30 पैकी 22 चे उत्तर आलेच पाहिजे
Mostrar todo...
Indian Premier League(IPL) 2024 • आवृत्ती - 17 वी • सुरुवात - 2008 • आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) • अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई. • विजेता - कोलकता नाईट रायडर्स (कर्णधार - श्रेयस अय्यर) • उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद (कर्णधार - पॅट‌ कमिन्स) • पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स (कर्णधार - शेन वॉर्न) • प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR) • प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR) • सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB) • सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP) • इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH) जॉईन:@rvdacademys
Mostrar todo...