Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 536 名订阅者,在 教育 类别中位列第 8 062,并在 印度 地区排名第 17 459 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 536 名订阅者。
根据 23 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -389,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.26%。内容发布后 24 小时内通常能获得 2.76% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 535 次浏览,首日通常累积 678 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 24 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 536
订阅者
-2724 小时
-547 天
-38930 天
帖子存档
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
🅾️ मुझफ्फरपुर बॉम्ब खटला
☑️ Join Our Telegram Channel : @cecawpune
................ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्राकार्टा म्हटले जाते.
🔸 MPSC COMBINE GROUP B PRELIMS 2025 🔸
🔘 मुझफ्फरपुर बॉम्ब खटला
✔️ टिळक ?
✔️ परांजपे ?
✔️ का❓
🔰 कोणते उत्तर बरोबर ?
व्हीडीओ पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/rqpbqy4-D44
"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
◾खालीलपैकी कोणत्या सुधारणेचे श्रेय लॉर्ड कर्झन यास देता येणार नाही ?
◾.... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
◾सन १९०५ मध्ये मुख्यत्वे राजकीय हेतूने प्रेरित होऊन इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीचे कर्तृत्व खालीलपैकी कोणाकडे जाते ?
🔰महाराष्ट्र राज्याने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2024' मध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
🔹 क्रमांक: देशात प्रथम (महाराष्ट्र).
🔸एकूण गुण: ६८.०१.
🔹प्रमुख स्पर्धक: तामिळनाडू (२ रा) आणि गुजरात (३ रा) यांना मागे टाकले.
🔸मुख्य निर्यात: रत्ने-दागिने, औषधे (Pharma) आणि रसायने.
🔹जिल्हा कामगिरी: मुंबई आणि मुंबई उपनगर हे निर्यातीत आघाडीवर.
🔸शक्तिस्थान: ५० बंदरे आणि १३ एअर कार्गो टर्मिनल्सची उत्तम सुविधा.
🔹उद्देश: २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $१ ट्रिलियन करण्याचे ध्येय गाठण्यास मदत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
