ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

显示更多

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 23 011 名订阅者,在 教育 类别中位列第 8 595,并在 印度 地区排名第 17 728 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 23 011 名订阅者。

根据 11 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -362,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.62%。内容发布后 24 小时内通常能获得 3.12% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 295 次浏览,首日通常累积 718 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

凭借高频更新(最新数据采集于 12 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

23 011
订阅者
无数据24 小时
-707 天
-36230 天
帖子存档
Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous voting

🔰महाराष्ट्र सरकारचा AI-आधारित डिजिटल उपक्रम - महाचतुर AI chat bot 🔸युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर
🔰महाराष्ट्र सरकारचा AI-आधारित डिजिटल उपक्रम - महाचतुर AI chat bot 🔸युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन एकाच प्लॅटफॉर्मवर 🔹मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी परिवर्तनकारी उपक्रम म्हणून वर्णन 🔸उमेदवार नोंदणी ~15 मिनिटांत पूर्ण “शिक्षण ते रोजगार” प्रवास सुलभ करण्याचा उद्देश 🔹AI द्वारे योग्य कोर्स व नोकरीची शिफारस 🔸उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत 🔹Maharashtra मधील युवकांसाठी महत्त्वाची

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

मराठयांचे पहिले आरमारप्रमुख कोण होते ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous voting

🅾️ Youtube Live Started ✅ Join Now 🔰🔰🔰🔰🔰 https://www.youtube.com/live/Ssj3fpiMaLg

session is starting

▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
Anonymous voting

1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 28 एप्रिल 2026 🔰 Day 5️⃣7️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/Ncjl_hbgzUE

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 Polity 0️⃣4️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दु. 04 : 00 वा. ☑️ By Prathmesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/eYQUxIBRJaA

शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
Anonymous voting

ऋग्वेदात किती सूक्ते आहेत?
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous voting

लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल > नवीन 5 जिल्हे • नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting