ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 536 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 459 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 536 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -389، وفي آخر 24 ساعة بمقدار -27، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.26‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 535 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 536
المشتركون
-2724 ساعات
-547 أيام
-38930 أيام
أرشيف المشاركات
MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf

"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous voting

"देशाचे दुश्मन" हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous voting

🅾️ मुझफ्फरपुर बॉम्ब खटला ☑️ Join Our Telegram Channel : @cecawpune

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
Anonymous voting

................ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्राकार्टा म्हटले जाते.
Anonymous voting

🅾️ मुझफ्फरपुर बॉम्ब खटला

🔸 MPSC COMBINE GROUP B PRELIMS 2025 🔸 🔘 मुझफ्फरपुर बॉम्ब खटला ✔️ टिळक ? ✔️ परांजपे ? ✔️ का❓ 🔰 कोणते उत्तर बरोबर ? व्हीडीओ पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/rqpbqy4-D44

तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण होते.
Anonymous voting

"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या सुधारणेचे श्रेय लॉर्ड कर्झन यास देता येणार नाही ?
Anonymous voting

◾.... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
Anonymous voting

◾सन १९०५ मध्ये मुख्यत्वे राजकीय हेतूने प्रेरित होऊन इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीचे कर्तृत्व खालीलपैकी कोणाकडे जाते ?
Anonymous voting

🔰महाराष्ट्र राज्याने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2024' मध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे. 🔹 क्रमांक:
🔰महाराष्ट्र राज्याने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2024' मध्ये देशात अव्वल स्थान पटकावले आहे. 🔹 क्रमांक: देशात प्रथम (महाराष्ट्र). 🔸​एकूण गुण: ६८.०१. 🔹​प्रमुख स्पर्धक: तामिळनाडू (२ रा) आणि गुजरात (३ रा) यांना मागे टाकले. 🔸​मुख्य निर्यात: रत्ने-दागिने, औषधे (Pharma) आणि रसायने. 🔹​जिल्हा कामगिरी: मुंबई आणि मुंबई उपनगर हे निर्यातीत आघाडीवर. 🔸​शक्तिस्थान: ५० बंदरे आणि १३ एअर कार्गो टर्मिनल्सची उत्तम सुविधा. 🔹​उद्देश: २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $१ ट्रिलियन करण्याचे ध्येय गाठण्यास मदत.

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

"मॅन ऑफ पीस" हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे ?
Anonymous voting