Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 279 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 360 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 279 名订阅者。
根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -428,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.05%。内容发布后 24 小时内通常能获得 3.94% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 714 次浏览,首日通常累积 957 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 279
订阅者
-824 小时
-1307 天
-42830 天
帖子存档
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
🔰खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५: आर्मीने अव्वल स्थान पटकावले
🔹भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत पाचव्या क्रमांकाच्या खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५, २३ जानेवारी रोजी लेह, लडाख येथे सुरू झाले.
🔸केआयडब्ल्यूजी २०२५ पदकतालिकेत आर्मीने सात सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावले.
🔹हिमाचल प्रदेशने सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदकांसह दुसरे स्थान पटकावले.
🔰UNDP २०२५: मानव विकास निर्देशांकात भारत १३० व्या क्रमांकावर
🔹संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ने जारी केलेल्या "अ मॅटर ऑफ चॉइस: पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ एआय" या शीर्षकाच्या २०२५ च्या मानव विकास अहवालात (HDR) भारत १९३ देश आणि प्रदेशांपैकी १३० व्या क्रमांकावर आहे.
🔸 ०.९७२ च्या एचडीआय मूल्यासह आइसलँड निर्देशांकात अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडचा क्रमांक लागतो.
🔹दक्षिण सुदान १९३ व्या स्थानावर होता.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
◾️जाहिरात क्रमांक 053/2025 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024- महत्वाच्या सूचना
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?
आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
