Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 483 名订阅者,在 教育 类别中位列第 8 055,并在 印度 地区排名第 17 392 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 483 名订阅者。
根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -400,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.33%。内容发布后 24 小时内通常能获得 3.90% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 551 次浏览,首日通常累积 956 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 483
订阅者
-1124 小时
-857 天
-40030 天
帖子存档
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?
▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
🔰अनुसूचित जाती (SC) समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी पंजाब राज्यात भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले आहे.
🔹उद्देश: अनुसूचित जाती (SC) समुदायाच्या तक्रारी व खटले जलदगतीने आणि कार्यक्षमतेने निकाली काढणे.
🔸राज्य: पंजाब (भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय).
🔹स्थापना: पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोग (Punjab State Scheduled Castes Commission) अंतर्गत.
🔸राष्ट्रीय महत्त्व: कोणत्याही राज्य अनुसूचित जाती आयोगांतर्गत स्थापन झालेले हे देशातील पहिले समर्पित न्यायालय कक्ष आहे.
🔸सुविधा: कोर्ट रूममध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुव्यवस्थित बैठक व्यवस्था.
🔹प्रमुख फायदा: खटल्यांचा निपटारा त्वरित होऊन न्याय मिळण्यास होणारा विलंब कमी होईल.
🔸भविष्यतील योजना: तक्रारदारांना व्हर्च्युअल पद्धतीने (Virtual) सहभागी होता यावे यासाठी लवकरच ऑनलाइन कोर्ट सिस्टीम सुरू करण्याची योजना आहे.
🔹परिणाम: आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, व्यावसायिकता आणि कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे SC समुदायाच्या हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण होईल.
1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Q. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
