Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 483 名订阅者,在 教育 类别中位列第 8 055,并在 印度 地区排名第 17 392 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 483 名订阅者。
根据 25 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -400,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.33%。内容发布后 24 小时内通常能获得 3.90% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 551 次浏览,首日通常累积 956 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 26 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 483
订阅者
-1124 小时
-857 天
-40030 天
帖子存档
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी 362 जागांची भरती
पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) [MTS(G)]
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयाची अट : 14 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/96684/Index.html
🔰इंडिया पोस्टने IIT दिल्ली येथे त्यांचे पहिले 'जनरेशन Z-थीम' असलेले पोस्ट ऑफिस सुरू केले आहे.
🔹सुरुवात: इंडिया पोस्ट (India Post) ने IIT दिल्ली येथे केले.
🔸वैशिष्ट्य: देशातील पहिले 'जनरेशन Z-थीम' पोस्ट ऑफिस.
🔹लक्ष्य: तरुण पिढीला (Gen Z) आधुनिक, डिजिटल सेवा देणे.
🔸डिझाइन: IIT विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार, आकर्षक (Vibrant) आणि युवा-केंद्रित लूक.
🔰मुख्य सेवा:
🔹QR कोड आधारित बुकिंग.
पूर्णपणे डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार.
स्पीड पोस्टवर विद्यार्थी सवलत.
🔸सहभाग: स्टुडंट फ्रँचायझी मॉडेल अंतर्गत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.
🔹विस्तार: २०२५ पर्यंत ४६ विद्यापीठ कॅम्पसमध्ये विस्तार करण्याची योजना.
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !!
हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
