ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 483 مشتركاً، محتلاً المرتبة 8 055 في فئة التعليم والمرتبة 17 392 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 483 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -400، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.33‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.90‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 956 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 483
المشتركون
-1124 ساعات
-857 أيام
-40030 أيام
أرشيف المشاركات
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Anonymous voting

नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली?
Anonymous voting

हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?
Anonymous voting

▪️1 नोव्हेंबर 1973 रोजी मैसूर राज्याचे नाव बदलून ते ------------- असे करण्यात आले.
Anonymous voting

Photo from Doctor Shailesh Kolekar
Photo from Doctor Shailesh Kolekar

Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous voting

"देशाचे दुश्मन" हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

🔰अनुसूचित जाती (SC) समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी पंजाब राज्यात भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले
🔰अनुसूचित जाती (SC) समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी पंजाब राज्यात भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले आहे. 🔹उद्देश: अनुसूचित जाती (SC) समुदायाच्या तक्रारी व खटले जलदगतीने आणि कार्यक्षमतेने निकाली काढणे. 🔸​राज्य: पंजाब (भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय). 🔹​स्थापना: पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोग (Punjab State Scheduled Castes Commission) अंतर्गत. 🔸​राष्ट्रीय महत्त्व: कोणत्याही राज्य अनुसूचित जाती आयोगांतर्गत स्थापन झालेले हे देशातील पहिले समर्पित न्यायालय कक्ष आहे. 🔸​सुविधा: कोर्ट रूममध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुव्यवस्थित बैठक व्यवस्था. 🔹​प्रमुख फायदा: खटल्यांचा निपटारा त्वरित होऊन न्याय मिळण्यास होणारा विलंब कमी होईल. 🔸​भविष्यतील योजना: तक्रारदारांना व्हर्च्युअल पद्धतीने (Virtual) सहभागी होता यावे यासाठी लवकरच ऑनलाइन कोर्ट सिस्टीम सुरू करण्याची योजना आहे. 🔹​परिणाम: आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, व्यावसायिकता आणि कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे SC समुदायाच्या हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण होईल.

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting

" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
Anonymous voting

........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous voting

Q. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting