Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 249 名订阅者,在 教育 类别中位列第 8 120,并在 印度 地区排名第 17 398 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 249 名订阅者。
根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -422,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.88% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 742 次浏览,首日通常累积 941 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 249
订阅者
-924 小时
-1067 天
-42230 天
帖子存档
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
🔰भारताच्या आयसीसी विजयासाठी बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले
🔹२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल बीसीसीआयने टीम इंडियाला ५८ कोटी रुपयांचे बक्षीस दिले, खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि निवडकर्त्यांना मान्यता दिली.
🔸रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने अपराजित राहून ९ मार्च रोजी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला.
🔹बीसीसीआय ही भारतातील क्रिकेट खेळाची प्रमुख राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
🔸बीसीसीआय अध्यक्ष: रॉजर बिन्नी
🔹मुख्यालय: मुंबई
🔰जागतिक आनंद अहवाल २०२५: भारत ११८ व्या क्रमांकावर
🔹फिनलंडने सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे, त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन, नेदरलँड्स, कोस्टा रिका, नॉर्वे, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि मेक्सिको यांचा क्रमांक लागतो.
🔸अफगाणिस्तान सर्वात कमी आनंदी देश आहे, त्यानंतर सिएरा लिओन आणि लेबनॉन आहेत.
🔹१४७ देशांपैकी भारत ११८ व्या क्रमांकावर आहे, २०२२ मध्ये त्याचा सर्वोच्च क्रमांक ९४ होता आणि २०१२ मध्ये तो सर्वात कमी १४४ होता.
मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
◾️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज
प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.
◾️ अर्ज करण्यासाठी लिंक :-👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
◾️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03 एप्रिल 2025
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
