ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

显示更多

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 22 748 名订阅者,在 教育 类别中位列第 8 799,并在 印度 地区排名第 17 535 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 22 748 名订阅者。

根据 02 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -371,过去 24 小时变化为 -20,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.75% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 156 次浏览,首日通常累积 626 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

凭借高频更新(最新数据采集于 03 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

22 748
订阅者
-2024 小时
-907 天
-37130 天
帖子存档
▪️'दशमग्रंथ' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे❓ (मुंबई लोहमार्ग पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

खालील पैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते..?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous voting

अयोग्य जोडी निवडा .
Anonymous voting

🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous voting

🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous voting

शिक्षणासंबंधी असलेला " झिरपता सिद्धांत " कोणी विरोध केला होता ?
Anonymous voting

1856 च्या कायद्याने कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती ?
Anonymous voting

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer:  कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 2) Statistical Investigator  ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. 3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
परीक्षा शुल्क
General/OBC: ₹100/-   SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची लिंक - https://ssc.gov.in/ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या. 🔹 जन्म: 16 स
🔰आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या. 🔹 जन्म: 16 सप्टेंबर 1983, हरारे, झिम्बाब्वे. 🔸राष्ट्रीयत्व: झिम्बाब्वे. 🔹खेळ: जलतरण (Swimming). 🔸ऑलिंपिक पदके: एकूण 7 पदके (2 सुवर्ण, 4 रौप्य, 1 कांस्य). 🔹आफ्रिकेतील सर्वाधिक ऑलिंपिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी एक. 🔸प्रमुख यश: 2004 ॲथेन्स आणि 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदके. 🔹ऑलिंपिकमधील सहभाग: 5 ऑलिंपिक स्पर्धा (2000 ते 2016). 🔸IOC सदस्य: 2013 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या सदस्य. 🔹IOC ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षा: 2018 पासून या पदावर कार्यरत. 🔸राजकीय पद: झिम्बाब्वेच्या युवा, क्रीडा, कला आणि मनोरंजन मंत्री (2018 पासून). 🔹ओळख: "गोल्डन गर्ल" किंवा "आफ्रिकेची जलपरी" म्हणून प्रसिद्ध.

🔰भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात सुरु झाले आहे. 🔹स्थान: केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात (प
🔰भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात सुरु झाले आहे. 🔹स्थान: केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात (पश्चिम घाटाच्या कुशीत). 🔸पूर्वीचे नाव: पूर्वी हे अरालम वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जात होते. 🔹क्षेत्रफळ: सुमारे ५५ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. 🔸प्रजाती: येथे २६६ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. 🔹स्थलांतर: ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान फुलपाखरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. 🔸संवर्धन: फुलपाखरांच्या प्रजातींचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश आहे.

पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
Anonymous voting