uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 249 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 120-o'rinni va Hindiston mintaqasida 17 398-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 249 obunachiga ega bo‘ldi.

09 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -422 ga, so‘nggi 24 soatda esa -9 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.18% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.88% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 742 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 941 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 249
Obunachilar
-924 soatlar
-1067 kunlar
-42230 kunlar
Postlar arxiv
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🎯 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण ------------- ने स्वीकारले.
Anonymous voting

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
Anonymous voting

संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
Anonymous voting

काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
Anonymous voting

🔰भारताच्या आयसीसी विजयासाठी बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले 🔹२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल
🔰भारताच्या आयसीसी विजयासाठी बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले 🔹२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल बीसीसीआयने टीम इंडियाला ५८ कोटी रुपयांचे बक्षीस दिले, खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि निवडकर्त्यांना मान्यता दिली. 🔸रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने अपराजित राहून ९ मार्च रोजी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. 🔹बीसीसीआय ही भारतातील क्रिकेट खेळाची प्रमुख राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. 🔸बीसीसीआय अध्यक्ष: रॉजर बिन्नी 🔹मुख्यालय: मुंबई

🔰जागतिक आनंद अहवाल २०२५: भारत ११८ व्या क्रमांकावर 🔹फिनलंडने सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून आपले स्थान कायम
🔰जागतिक आनंद अहवाल २०२५: भारत ११८ व्या क्रमांकावर 🔹फिनलंडने सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे, त्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन, नेदरलँड्स, कोस्टा रिका, नॉर्वे, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. 🔸अफगाणिस्तान सर्वात कमी आनंदी देश आहे, त्यानंतर सिएरा लिओन आणि लेबनॉन आहेत. 🔹१४७ देशांपैकी भारत ११८ व्या क्रमांकावर आहे, २०२२ मध्ये त्याचा सर्वोच्च क्रमांक ९४ होता आणि २०१२ मध्ये तो सर्वात कमी १४४ होता.

मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

◾️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे. ◾️ अर्ज करण्यासाठी लिंक :-👇 https://mpsconline.gov.
◾️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे. ◾️ अर्ज करण्यासाठी लिंक :-👇 https://mpsconline.gov.in/candidate/login ◾️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03 एप्रिल 2025

🔰यवतमाळ सुपरफास्ट...सोमवारी नियुक्ती मिळेल..🔥🔥🔥🔥
🔰यवतमाळ सुपरफास्ट...सोमवारी नियुक्ती मिळेल..🔥🔥🔥🔥

🔰समाज कल्याण भरती response sheet 24 तारखेला उपलब्ध होईल
🔰समाज कल्याण भरती response sheet 24 तारखेला उपलब्ध होईल

✅BMC निरीक्षक सूचना
BMC निरीक्षक सूचना

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
Anonymous voting