Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 249 名订阅者,在 教育 类别中位列第 8 120,并在 印度 地区排名第 17 398 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 249 名订阅者。
根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -422,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.18%。内容发布后 24 小时内通常能获得 3.88% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 742 次浏览,首日通常累积 941 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 249
订阅者
-924 小时
-1067 天
-42230 天
帖子存档
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
🔰तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे
🔹सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवेतील' योगदानाबद्दल लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीतील स्टार चिरंजीवी यांना लंडनस्थित थिंकटँक ब्रिज इंडियाने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.
🔸रुद्रवीणा, इंद्र, कैदी आणि स्वयंकृष्ण यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला हा सन्मान मिळाला.
🔹या कार्यक्रमाचे आयोजन ब्रिटिश-भारतीय खासदार नवेंदु मिश्रा यांनी केले होते
🔰पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे.
🔸दार्जिलिंगमधील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्रहालयाने भारतातील पहिले गोठलेले प्राणीसंग्रहालय स्थापन करून इतिहास रचला आहे .
🔹ही अभूतपूर्व सुविधा धोक्यात असलेल्या हिमालयीन प्रजातींच्या अनुवांशिक सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे , ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे अस्तित्व सुनिश्चित होईल.
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !!
हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
🔰निहसांगो ईश्वर' या बंगाली नाटकाने META २०२५ मध्ये मोठा विजय मिळवला.
🔹"निहसांगो ईश्वर " या बंगाली नाटकाने २० व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (META) मध्ये पाच पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट रंगमंच डिझाइन यांचा समावेश आहे.
🔸सुमन साहाला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता पुरस्कारही मिळाला.
🔹साहा दिग्दर्शित हे नाटक कुरुक्षेत्र युद्ध आणि भगवान बलरामांच्या मृत्यूनंतर कृष्णाच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसाचा शोध घेते.
🔰क्रिस्टी कोव्हेंट्रीने आयओसीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून इतिहास रचला
🔹१३० वर्षांची काचेची मर्यादा तोडून, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) चे नेतृत्व करणारी क्रिस्टी कोव्हेंट्री ही पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन ठरली.
🔸झिम्बाब्वेच्या या दिग्गज जलतरणपटूला ९७ पैकी ४९ मते मिळाली आणि त्यांनी थॉमस बाख यांची जागा घेतली.
🔹कोव्हेंट्रीचा विजय आयओसीच्या विविधता आणि जागतिक समावेशकतेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
