es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 249 suscriptores, ocupando la posición 8 120 en la categoría Educación y el puesto 17 398 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 249 suscriptores.

Según los últimos datos del 09 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -422, y en las últimas 24 horas de -9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.88% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 742 visualizaciones. En el primer día suele acumular 941 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 249
Suscriptores
-924 horas
-1067 días
-42230 días
Archivo de publicaciones
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

भ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Anonymous voting

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous voting

🔰तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे 🔹सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवे
🔰तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे 🔹सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवेतील' योगदानाबद्दल लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीतील स्टार चिरंजीवी यांना लंडनस्थित थिंकटँक ब्रिज इंडियाने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. 🔸रुद्रवीणा, इंद्र, कैदी आणि स्वयंकृष्ण यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला हा सन्मान मिळाला. 🔹या कार्यक्रमाचे आयोजन ब्रिटिश-भारतीय खासदार नवेंदु मिश्रा यांनी केले होते

🔰पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे. 🔸दार्जिलिंगमधील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्रहाल
🔰पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे. 🔸दार्जिलिंगमधील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्रहालयाने भारतातील पहिले गोठलेले प्राणीसंग्रहालय स्थापन करून इतिहास रचला आहे . 🔹ही अभूतपूर्व सुविधा धोक्यात असलेल्या हिमालयीन प्रजातींच्या अनुवांशिक सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे , ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे अस्तित्व सुनिश्चित होईल.

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting

◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous voting

योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !! हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
Anonymous voting

🔰निहसांगो ईश्वर' या बंगाली नाटकाने META २०२५ मध्ये मोठा विजय मिळवला. 🔹"निहसांगो ईश्वर " या बंगाली नाटकाने २० व्या महिंद्रा
🔰निहसांगो ईश्वर' या बंगाली नाटकाने META २०२५ मध्ये मोठा विजय मिळवला. 🔹"निहसांगो ईश्वर " या बंगाली नाटकाने २० व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (META) मध्ये पाच पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा आणि सर्वोत्कृष्ट रंगमंच डिझाइन यांचा समावेश आहे. 🔸सुमन साहाला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता पुरस्कारही मिळाला. 🔹साहा दिग्दर्शित हे नाटक कुरुक्षेत्र युद्ध आणि भगवान बलरामांच्या मृत्यूनंतर कृष्णाच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसाचा शोध घेते.

🔰क्रिस्टी कोव्हेंट्रीने आयओसीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून इतिहास रचला 🔹१३० वर्षांची काचेची मर्यादा तोडून,
🔰क्रिस्टी कोव्हेंट्रीने आयओसीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून इतिहास रचला 🔹१३० वर्षांची काचेची मर्यादा तोडून, ​​आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) चे नेतृत्व करणारी क्रिस्टी कोव्हेंट्री ही पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन ठरली. 🔸झिम्बाब्वेच्या या दिग्गज जलतरणपटूला ९७ पैकी ४९ मते मिळाली आणि त्यांनी थॉमस बाख यांची जागा घेतली. 🔹कोव्हेंट्रीचा विजय आयओसीच्या विविधता आणि जागतिक समावेशकतेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
Anonymous voting