ch
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 354 名订阅者,在 教育 类别中位列第 8 088,并在 印度 地区排名第 17 403

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 354 名订阅者。

根据 02 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -419,过去 24 小时变化为 -16,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 6.74%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 642 次浏览,首日通常累积 970 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

尚未提供频道描述。

凭借高频更新(最新数据采集于 03 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 354
订阅者
-1624 小时
-1407
-41930
帖子存档
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध. Stenographer (Lower Grade) अर्ज करणे लिंक https://bhc.gov.in/bhcaurlgsteno2025_May08/home.php

#Update नगरपरिषद भरती ◾️गट क - 2151 ◾️गट ड पदे - 978 एकूण पदे - 3129 जागा जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे
#Update नगरपरिषद भरती ◾️गट क - 2151 ◾️गट ड पदे - 978 एकूण पदे - 3129 जागा जाहिरात - 15 जुलै 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे

'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous voting

शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous voting

_____________साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
Anonymous voting

🔶 खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
Anonymous voting

🔰पराग जैन यांची 'रॉ' प्रमुखपदी निवड 🔹नियुक्ती: पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) च्या नवीन प्रमुखपदी निवड. 🔸सध
🔰पराग जैन यांची 'रॉ' प्रमुखपदी निवड 🔹नियुक्ती: पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) च्या नवीन प्रमुखपदी निवड. 🔸सध्याचे पद: एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे सध्याचे प्रमुख. 🔹पदभार: १ जुलै २०२५ पासून दोन वर्षांसाठी कार्यभार स्वीकारतील. 🔸आधीच्या प्रमुखांची जागा: रवी सिन्हा यांची जागा घेतील. 🔹विशेष ओळख: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका; पाकिस्तान घडामोडींचे तज्ज्ञ म्हणून ओळख.

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

खालीलपैकी कुणाच्या मृत्यूनंतर "मराठी सत्तेतील शहाणपण लयाला गेले "असे बोलले गेले.
Anonymous voting

▪️'नाट्यशास्त्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे❓ (मुंबई लोहमार्ग पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

▪️'दशमग्रंथ' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे❓ (मुंबई लोहमार्ग पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

खालील पैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते..?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाचे भरलेल्या मोटारी पुढे तिरंगा सह यांनी............बलिदान केले.
Anonymous voting

सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous voting