Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 445 名订阅者,在 教育 类别中位列第 8 052,并在 印度 地区排名第 17 365 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 445 名订阅者。
根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -406,过去 24 小时变化为 -18,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.99% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 624 次浏览,首日通常累积 976 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 445
订阅者
-1824 小时
-1287 天
-40630 天
帖子存档
🔰भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमान अधिकृतपणे सेवेतून निवृत्त केले आहे.
🔹निवृत्तीची तारीख: भारतीय हवाई दलातून मिग-२१ विमानांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे निरोप घेतला.
🔸ऐतिहासिक सेवाकाळ: मिग-२१ ने तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलात सेवा दिली. (समावेश: १९६३)
🔹संस्काराचे ठिकाण: चंदीगड हवाई तळ (Air Force Station, Chandigarh) येथे एका विशेष समारंभात निवृत्ती झाली. याच ठिकाणी ते प्रथम समाविष्ट झाले होते.
🔸शेवटचे स्क्वाड्रन: 'नंबर २३ स्क्वाड्रन 'पँथर्स' आणि 'नंबर ३ स्क्वाड्रन 'कोब्राज' हे मिग-२१ उडवणारे शेवटचे युनिट होते.
🔹युद्धातील कामगिरी: या विमानांनी १९६५, १९७१ (बांगलादेश मुक्ती युद्ध), १९९९ कारगिल आणि २०१९ बालाकोट हवाई हल्ल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती.
🔸महत्त्वपूर्ण ओळख: हे विमान भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते आणि त्याला हवाई दलाचा 'वर्कहॉर्स' म्हणून ओळखले जात होते.
🔹निवृत्तीचे मुख्य कारण: विमानाचे वय (६० वर्षांपेक्षा जुने एअरफ्रेम) आणि सुरक्षेचे प्रश्न (उच्च अपघात दर - ज्याला 'उडती शवपेटी' म्हटले जात होते).
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Q.) टागोरांनी 1917 साली...नावाचे पुस्तक लिहिले..??
रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती❔
खालीलपैकी कोणते ब्राह्मो समाजाचे वैशिष्ट्य नाही?
औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग -
अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
RRB NTPC EXAM 2025 SHORT NOTICE OUT 🔥
GRADUATE - 5800
UNDERGRADUATE - 3050
Total - 8850
+1
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - स्कॅन उत्तरपत्रिका, गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात (टप्पा १ )
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - स्कॅन उत्तरपत्रिका, गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात (टप्पा १ )
🔰शीतल देवीची जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी पहिली पॅरा तिरंदाज ठरली आहे.
🔹खेळाडू: शीतल देवी, १८ वर्षीय भारतीय पॅरा तिरंदाज.
🔸स्पर्धा: जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धा (World Para Archery Championship).
🔹स्थळ: ग्वांगझू, दक्षिण कोरिया.
🔸मुख्य यश: सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले.
🔹स्पर्धा प्रकार: महिला कंपाऊंड ओपन वैयक्तिक.
🔸विक्रम: हात नसतानाही सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पॅरा तिरंदाज ठरली.
🔹अंतिम सामना: जागतिक नंबर १ आणि तीन वेळा विश्वविजेत्या ओझनूर क्यूर गिर्दी (तुर्किये) हिला १४६-१४३ गुणांनी पराभूत केले.
🔸पद्धत: ती पाय आणि हनुवटीच्या साहाय्याने धनुष्य चालवते.
🔹इतर पदके: या स्पर्धेत एकूण ३ पदके (१ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य) जिंकली.
🔰भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.
🔹विजेता: भारत (५ गडी राखून विजय मिळवला).
🔸कितव्यांदा विजेतेपद: भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.
🔹पाकिस्तानचा डाव: पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर ऑल आऊट झाला (२० षटकांच्या आत).
🔸भारतासमोर आव्हान: विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य.
🔹भारतीय गोलंदाजीतील कमाल: कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ महत्त्वाचे बळी घेतले. फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
🔸भारताची फलंदाजीतील कामगिरी:
▪️सुरुवातीला ३ विकेट्स लवकर गमावल्याने संघ अडचणीत होता.
▪️तिलक वर्मा याने शानदार नाबाद अर्धशतक (Non-out Half-century) झळकावून डाव सावरला आणि विजय निश्चित केला.
▪️संजू सॅमसनने त्याला महत्त्वपूर्ण साथ दिली.
🔹विजय: भारताने १९.४ षटकांत लक्ष्य गाठले.
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
